• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड तळा

ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजविले रस्त्याचे खड्डे

Sayali Patil by Sayali Patil
July 13, 2022
in तळा
0 0
0
ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजविले रस्त्याचे खड्डे
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रस्त्याचे काम झाले नाही तर आंदोलनाचा इशारा
। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या दहिवली गावातील ग्रामस्थांनी रस्त्याला पडलेले खड्डे श्रमदानातून बुजविले. शहरापासून दहा किलोमीटर दुरीवर उथळ आणि कातळ भागावर वसलेला दहीवली गाव हा तालुक्याचा शेवटचा टोक म्हणून ओळखला जातो. या गावातील ग्रामस्थांनी ऊसरमार्गे दहिवली ते चरई या रस्त्यावरील खड्डे परिश्रम घेऊन बुजविले. या रस्त्याच्या ठेकेदाराने रस्ता जेवढ्या रुंदीचा पाहिजे तेवढा रुंदीचा बनविला नाही. सदर गोष्टीची ठेकेदारास काम करताना दहिवली ग्रामस्थांनी सूचना करून दिली होती. परंतु ठेकेदाराने आमच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले तसेच संबंधित ठेकेदाराकडून ह्या रस्त्याचे काम हे नित्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळे परिणामी पावसाळ्यात ह्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्डयांचा आकार एवढा मोठा होता की रस्त्यावर खड्डे पडले आहेत की खड्डयात रस्ता आहे हे कळत नव्हते. ह्या रस्त्यावरून सध्या एसटीची वाहतूक सुरू असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्डयांमुळे एसटी चालक हैराण झाले होते व सदर रस्त्याची डागडुजी झाली नाही तर एसटी सेवा बंद करण्यात येईल असे दहिवली ग्रामस्थांना सांगण्यात आले होते. असे झाले तर गावातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी मोठी अडचण निर्माण झाली असती. सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित अधिकारी व बांधकाम विभागाला ग्रामस्थांनी पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेट घेऊन कळविले होते. परंतु संबंधितांकडून कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांनी एसटी सेवा सुरू रहावी तसेच गावातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी व त्यांना शाळा,कॉलेजमध्ये वेळेवर जाता यावे यासाठी श्रमदानातून सदर रस्त्याला पडलेले मोठमोठे खड्डे बुजविण्याचे काम केले.

रस्त्याचे रुंदीकरण व उत्कृष्ट दर्जाचे काम लवकरात लवकर झाले नाही तर आमच्या मुला बाळांना शाळा व कॉलेजमध्ये जाणे बंद करावे लागेल. रिक्षावाल्यांचे जास्तीचे पैसे आमच्या सारख्या गरिबांना परवडणारे नाही त्यामुळे संबंधित विभागाने सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अन्यथा सदर रस्त्यासाठी ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येईल.

मोहन दिवेकर, ग्रामस्थ दहिवली

Related

Tags: #tala #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #bad roads
Previous Post

पनवेल येथे रेल्वे टर्मिनसचे काम वेगाने

Next Post

पाली बस स्थानक समस्यांच्या खड्ड्यात

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह
तळा

काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह

February 15, 2026
तळा केंद्रावर शांततेत परिक्षा सुरू
तळा

तळा केंद्रावर शांततेत परिक्षा सुरू

February 10, 2026
आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
तळा

आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

February 3, 2026
तळा येथे संत रोहिदास जयंती साजरी
कार्यक्रम

तळा येथे संत रोहिदास जयंती साजरी

February 2, 2026
रांगोळी, भित्तीपत्रके स्पर्धांमधून जनजागृती
तळा

रांगोळी, भित्तीपत्रके स्पर्धांमधून जनजागृती

January 28, 2026
देशभक्तीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली
तळा

देशभक्तीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली

January 24, 2026
Next Post
पाली बस स्थानक समस्यांच्या खड्ड्यात

पाली बस स्थानक समस्यांच्या खड्ड्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?