• Login
Tuesday, June 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भूमीगत विद्युत वाहिन्यांचे काम निकृष्ट दर्जाचे

Krushival by Krushival
October 2, 2024
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
भूमीगत विद्युत वाहिन्यांचे काम निकृष्ट दर्जाचे
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रसारमाध्यमांकडून कामाची पोलखोल

| पेण | प्रतिनिधी |

पेण शहरात साधारणतः 15 वर्षांपूर्वी भूमीगत विजेच्या तारा फिरवण्यात आल्या होत्या. लाखो रुपये खर्च करुन झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, संबंधित विभागाचे नियम धाब्यावर बसवणारे आहे. या कामामुळे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊन शहरवासियांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांनी या कामाची पोलखोल केल्यावर चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशीअंती काम इस्टिमेंटप्रमाणे न झाल्याचे आढळून येऊन पूर्ण काम निकृष्ट दर्जाचे आहे हे सिद्ध झाले.

तत्कालीन ठेकेदाराला शासनाने काळ्या यादीत टाकले आणि हजारो रुपये शासनाचे पाण्यात गेले. त्यानंतर पेण शहरात भूमीगत विजेच्या तारांचे काम झाले नाही; परंतु आता सामाजिक न्याय विभागाकडून राखीव वस्तीसाठी भूमीगत विजेच्या तारांचे काम आले असून, हे काम ठेकेदार मनमानेल तसे करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, या भूमीगत विजेच्या तारांचे काम करताना स्थानिक प्रशासन म्हणजे नगरपालिकेकडून रितसर परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र, ती परवानगी घेतलेली नाही. तसेच ठेकेदाराने या भूमीगत विजेच्या तारा टाकण्यासाठी जी खोदाई केली आहे, ती इस्टिमेंटप्रमाणे झालेली नाही. तसेच पेण शहरातील पाण्याची मुख्य पाईपलाईनच्या शेजारून या विजेच्या तारा टाकण्यात आलेल्या आहेत. भविष्यात जर विजेच्या तारांमध्ये काही दोष निर्माण झाल्यास पाईपलाईनवर काम करणार्‍या नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. तसेच भूमीगत तारा तपासल्याची कोणतीही माहिती ना महावितरण कंपनीकडे, ना नगरपालिकेकडे. महत्त्वाची बाब म्हणजे, भूमीगत तारांचे काम करत असताना या विजेच्या तारा विशिष्टप्रमाणे तपासून त्याचा रिपोर्ट घेऊन नंतरच इस्टिमेंटमध्ये दिलेल्या आराड्यानुसार जमिनीमध्ये टाकायच्या असतात. पाईपलाईन ज्या भागात टाकायची आहे, त्याची खोदाई तीन ते साडेतीन फूट करणे गरजेचे असते, नंतर विजेच्या तारा टाकत असताना खालच्या बाजूने खडी, त्यानंतर अर्धगोळाकार पाईप, रस्ता क्रॉसिंग असेल त्या ठिकाणी सिमेंटच्या फरशा पाईप वरून टाकणे गरजेचे असते. परंतु, अशा प्रकारच्या विजेच्या तारा कोठेही जमिनीत टाकलेल्या दिसत नाहीत. याचाच अर्थ, पेण शहरात ज्या विभागात या विद्युत तारांचे काम सुरू आहे, ते पूर्णतः निकृष्ट दर्जाचे व इस्टिमेंटप्रमाणे सुरू नाही.

ठेकेदाराचे मनमानी काम
याबाबत महावितरण कंपनीचे पेणचे उपअभियंता खोबरागडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, या कामाशी आमचा संबंध नाही. तरीही मी माझ्या कनिष्ठ अधिकार्‍यांकडून माहिती घेऊन आपल्याशी बोलतो. तर, नगरपालिकेचे बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांनी सांगितले की, सामाजिक न्याय विभागाने नगरपालिकेला कळविले आहे; परंतु रितसर कोणतीही एनओसी घेतली नाही. एकंदरीत, ठेकेदाराला जसं वाटतं, तसं तो काम करतोय. मात्र, भविष्याचा विचार करता हे काम सदोष झाले नाही तर भविष्यात पेणकरांना अनेक बाबींना सामोरे जावे लागेल.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigadsocial media newssocial news
Previous Post

लाचखोर तलाठी एलसीबीच्या जाळ्यात

Next Post

‘रायगड फोटो एक्स्पो’चे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

वाहतुकीचे नियम मोडणार्‍या चालकांना दणका
sliderhome

बेशिस्त चालकांविरोधात वाहतूक शाखेची कारवाई

June 23, 2026
सापे-वामने स्थानकात प्रवाशांची गैरसोय
महाड

सापे-वामने स्थानकात प्रवाशांची गैरसोय

June 23, 2026
पनवेल

मुंबई-गोवा महामार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी

June 23, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 23, 2026
अंबा नदीपात्रात बुडालेल्या ट्रक चालकाचा मृतदेह सापडला
रायगड

अंबा नदीपात्रात बुडालेल्या ट्रक चालकाचा मृतदेह सापडला

June 23, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

भरधाव रिक्षाची ट्रेलरला धडक; दोन महिला जखमी

June 23, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

‘रायगड फोटो एक्स्पो’चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?