• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी तरुणांनी पुढे यावे: जयंत पाटील

Krushival by Krushival
August 31, 2024
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी तरुणांनी पुढे यावे: जयंत पाटील
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पेण | प्रतिनिधी |

मुंबईचा विचार केला तर आगरी-कोळी मराठी माणूस हा येथील मूल रहिवासी, मात्र बदलत्या काळाच्या प्रवाहात हा माणूस मुंबईमधून हद्दपार झाला आहे. या धर्तीवर आज नवी मुंबई तिसरी मुंबई येऊ घातलेली आहे. त्या नव्या बदलात आज येथील जमिनी घेतल्या जात असून, येथील स्थानिक आगरी-कोळी मराठी माणूस हद्दपार होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या आगरी-कोळी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी व्यापक दूरदृष्टी असलेल्या तरुणांनी, उच्चशिक्षित वर्गाने पुढे येऊन समाजात काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामागर पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.

माजी खासदार बॅ. ए.टी. पाटील यांच्या 101व्या जयंतीनिमित्त अतुल नंदकुमार म्हात्रे प्रतिष्ठान यांच्यावतीने पेण येथील आगरी समाज हाल येथे बॅ. ए.टी. पाटील जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमासाठी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, डॉ. सिद्धार्थ पाटील, शेकापचे माजी नगरसेवक अजित सालुके, प्रकाश शिगरुत, पेण पं.स.चे माजी सभापती महादेव दिवेकर, चंद्रकात पाटील, काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे, सूर्यकांत पाटील, अ‍ॅड. रोशन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, गेली 40 वर्षे राज्याच्या विधिमंडळात गरीब, कष्टकरी, शेतकरी वर्गाच्या भल्यासाठी आपण कायदे करीत आहोत. आजकालच्या ओघात हा वर्ग संकटात सापडला आहे. या वर्गाच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा माणसांना स्वाभिमानाने उभे करण्यासाठी बॅ. ए.टी. पाटील यांनी अव्याहतपणे काम केले, ते काम पुढे नेण्यासाठी समाजातील तरुणांनी, उच्च शिक्षित वर्गाने पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. अतुल म्हात्रेंसारखा व्यापक दूरदृष्टी असलेला तरूण आज हे काम करत आहे, ही समाधानाची बाब आहे. नवी दृष्टी असलेले असे तरुणच या समाजाला नवी दिशा देऊ शकतील, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सूर्यकांत पाटील यांनी बॅ. ए.टी पाटील यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.तर, डॉ. सिद्धार्थ पाटील यांनी आपल्या वडिलांच्या विचारांची थोरवी विशद करताना अनेक आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाच्या शेवटी अतुल म्हात्रे यांनी बॅ. ए.टी. पाटील यांचे समाजासाठीचे कार्य किती मोठे आहे हे सांगून आज ते पुढे नेण्याची गरज असल्याचे सांगितले. आज येथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या प्रश्‍नाची कायमची सोडवणूक करून येथील शेतकरी संपन्न कसा होईल यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

Related

Tags: indiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspenPEN NEWSraigadsocial media newssocial news
Previous Post

रेवस-भाऊचा धक्का जलमार्गावर प्रवासी बोट सेवाही सुरू होणार

Next Post

जिल्हाभरात पाच लाख बहिणींचे ऑनलाईन अर्ज

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी
sliderhome

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी

February 23, 2026
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे सर्वसाधारण सभा संपन्न

February 23, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर
sliderhome

जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर

February 23, 2026
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
sliderhome

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

February 23, 2026
तलावात बुडून बालकाचा मृत्यू
sliderhome

तलावात बुडून बालकाचा मृत्यू

February 23, 2026
पनवेल

विनयभंग करणाऱ्या चालकाला सक्त मजुरी

February 23, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

जिल्हाभरात पाच लाख बहिणींचे ऑनलाईन अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?