| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल येथील सेक्टर 15 ए येथे असलेल्या दागिना ज्वेलरी अॅण्ड आर्ट स्टुडिओमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. ज्योती भंडारी यांचे नवीन पनवेल येथील सेक्टर 15 ए मध्ये दागिना ज्वेलरी अॅण्ड आर्ट दुकान असून त्या दुकानाच्या शटरचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने 30 हजार रुपये आणि चांदीचे 12 नग असा ऐवज चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
ज्वेलरी अॅण्ड आर्टमध्ये चोरी
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: indiakhandeshawar policekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsTheft news
Related Content
तळोजा परिसरातून कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक
by
Sanika Mhatre
February 24, 2026
ओरियन मॉलमध्ये पोलिसांचे मॉकड्रिल
by
Sanika Mhatre
February 24, 2026
ॲग्रो गार्डनमध्ये वसंतोत्सवाचे आयोजन
by
Sanika Mhatre
February 24, 2026
अश्लील व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
February 24, 2026
शेअर सर्टिफिकेटच्या वादातून सोसायटीत रक्तरंजित हल्ला
by
Sanika Mhatre
February 24, 2026
रिक्षा उलटल्याने प्रवासी जखमी
by
Sanika Mhatre
February 24, 2026