सहा तोळ्याच्या सोन्याच्या गंठणची चोरी

। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।

सहा तोळ्याच्या सोन्याच्या गंठणची चोरी केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात 21 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. कैलास टिंगरे हे सेक्टर 2 इ, कळंबोली येथे राहत असून त्यांच्या पत्नीने सोन्याची गंठण घरातील किचन मधील कुकरमध्ये ठेवले होते. 8 जानेवारी रोजी त्यातील सोन्याचे गंठण अनोळखी व्यक्तीने घराचा दरवाजा चावीने उघडून चोरी करून नेले.

Exit mobile version