महाडमध्ये मोटारसायकलची चोरी

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
फिर्यादि यांची 10 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल मौजे ग्रामिण रुग्णालयाच्या पार्किंगमधुन चोरी झाली. फिर्यादि हे पोलादपुर यिथील रहिवासी असून सदर घटना सोमनारी (दि.18) घसली. याबाबत महाड पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार कापडेकर हे करत आहेत.

Exit mobile version