| पनवेल | वार्ताहर |
महागड्या मोबाईलची कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची घटना पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर एमएमएमटी बस स्टॉपच्या आवारात घडली आहे. मोहित कुमार सूर्यवंशी यांचा 50 हजार रुपये किमतीचा आयफोन 14 हा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
महागड्या मोबाईलची चोरी

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermobaile theftnewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Related Content
चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले
by
Sanika Mhatre
December 31, 2025
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
by
Sanika Mhatre
December 31, 2025
अठरा लाचखोरांना एसीबीचा दणका
by
Antara Parange
December 30, 2025
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चारशे उमेदवारी अर्ज दाखल
by
Antara Parange
December 30, 2025
तिकीट नाकारल्याने भाजपा माजी नगरसेवकांची बंडखोरी
by
Antara Parange
December 30, 2025
महादेव वाघमारे यांचा अर्ज दाखल
by
Antara Parange
December 30, 2025