| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमध्ये एनएमएमटी बसमध्ये चढत असताना एका महिलेचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्याने खिशातून चोरुन नेल्याची घटना घडली आहे. श्वेता राठोड या पनवेल रेल्वे स्टेशनच्याजवळ असलेल्या एनएमएमटी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचा रेडमी कंपनीचा महागडा मोबाईल खिशातून चोरुन नेला. याबाबतची तक्रार श्वेता राठोड यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
महागड्या मोबाईलची चोरी
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: crimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermobile theftnewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial newsTheft news
Related Content
अदानीवर सरकार मेहरबान
by
Sanika Mhatre
August 11, 2026
पेणमध्ये बांगलादेशी महिला ताब्यात
by
Sanika Mhatre
August 11, 2026
आंतरजातीय विवाह अनुदानासाठी जोडपी प्रतीक्षेत
by
Sanika Mhatre
August 11, 2026
घोडागाडीच्या धडकेत पर्यटक जखमी
by
Sanika Mhatre
August 11, 2026
पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला
by
Sanika Mhatre
August 11, 2026
माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकाची मनमानी!
by
Sanika Mhatre
August 11, 2026