। पनवेल । प्रतिनिधी ।
हार्बर लोकलने प्रवास करणाऱ्या एका 59 वर्षीय महिलेच्या पर्समधील साडेतीन लाखांचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यावरून प्रवासी महिला मानसरोवर रेल्वेस्थानकात उतरल्यावर त्यांना चोरी झाल्याचे समजले. संबंधित महिलेच्या पर्समध्ये सोन्याचे साडेतीन लाखाचे दागिने आणि रोख दोन हजार रुपये होते. याबाबत रेल्वे पोलिसांकडे महिलेने तक्रार नोंदवली.
लोकल प्रवासादरम्यान दागिन्यांची चोरी

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: gold theft newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsraigadsocial media newssocial newsTheft of jewelry during local train travel
Related Content
एमएमआरडीएचा अजब कारभार! फलकावरच मराठीची तोडमोड
by
Krushival
September 12, 2026
नाल्यात पडून नागरिकाचा मृत्यू
by
Antara Parange
September 12, 2026
कळंबोलीत लाखोंचा गुटखा साठा जप्त
by
Antara Parange
September 12, 2026
परप्रांतीयांच्या टपऱ्यांवर कारवाई; तेरा आरोपी अटक
by
Antara Parange
September 12, 2026
बाप्पा येणार... मग मोदक तर हवाच! विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोदकांना मागणी
by
Antara Parange
September 12, 2026
अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात
by
Sanika Mhatre
September 11, 2026