। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
फिर्यादी यांची दहा हजार रुपये किमतीची मोटारसायकल ग्रामीण रुग्णालयाच्या पार्किंगमधून चोरी झाली. फिर्यादी हे पोलादपूर येथील रहिवासी असून, ही घटना सोमवारी (दि.18) घडली. याबाबत महाड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक फौजदार कापडेकर हे करीत आहेत.
मोटारसायकलची अज्ञाताकडून चोरी
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग, क्राईम
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content

संतापजनक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
by
Sanika Mhatre
July 9, 2025

सरपंचपदाची आरक्षण सोडत नव्याने होणार
by
Sanika Mhatre
July 9, 2025
सरकारविरोधात सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
by
Sanika Mhatre
July 9, 2025
शेतकऱ्यांना दिलासा! तुकडे बंदी कायदा रद्द
by
Sanika Mhatre
July 9, 2025
कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाचा वर्धापनदिन
by
Sanika Mhatre
July 9, 2025
महिलेची एकवीस लाखांची फसवणूक
by
Sanika Mhatre
July 9, 2025