• Login
Thursday, August 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश

महायुतीत अजून आठ जागांवर तिढा

Krushival by Krushival
April 17, 2024
in देश, नवी दिल्ली, राजकीय
0 0
0
महायुतीत अजून आठ जागांवर तिढा
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उमेदवारीवरून भाजपाची डोकेदुखी कायम

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय जनता पक्षाने उदयनराजे भोसले यांना सातार्‍याची उमेदवारी अखेर मंगळवारी जाहीर केली. मात्र, पूनम महाजन यांच्या उत्तर-मध्य मुंबईसह राज्यातील किमान आठ मतदारसंघाबाबत महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. अन्य काही जागांवरील उमेदवारीवरून भाजप नेतृत्वाची डोकेदुखी कायम आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड इच्छुक असलेले छत्रपती संभाजीनगर, शिंदे गटाचे हेमंत गोडसे खासदार असलेले नाशिक, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दावा केलेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग, शिंदे गट आणि भाजप यांच्यातील चढाओढ संपत नसलेले दक्षिण मुंबई, ठाणे, पालघर यासारखे मतदारसंघ; तसेच उत्तर पश्‍चिम मुंबई ,उत्तर-मध्य मुंबई या सार्‍या जागांवर महाआघाडीच्या प्रचाराने वेग घेतला तरी महायुतीच्या उमेदवारांबाबत भिजत घोंगडे कायम आहे.

उत्तर-मध्य मुंबई या मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी देण्याबाबत राज्यातील भाजप नेतृत्व उत्सुक नसल्याचे समजते; पण येथून दोनदा जिंकलेल्या महाजन यांना पर्यायही सापडत नाही, अशी भाजपची अवस्था आहे. येथून उमेदवारीसाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अद्याप होकार दिलेला नाही. तसेच पूनम महाजन (उत्तर-मध्य मुंबई) यांच्यासारख्या विद्यमान खासदारांबाबत पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा जाहीर केलेला नाही.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew delhinews indiaonline marathi newspoliticalpolitical newspolitics
Previous Post

उत्तम जानकर, शरद पवारांची भेट

Next Post

ओवैसींचा प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा

Krushival

Krushival

Related Posts

कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; नऊ जणांचा मृत्यू
कोलकाता

कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; नऊ जणांचा मृत्यू

August 19, 2026
झालो रे पालकमंत्री!…गोगावलेंचे स्वप्न पूर्ण
sliderhome

वक्तव्ये वादात, टेंडर संशयात; तरीही पालकमंत्रिपद हातात!

August 17, 2026
देश

उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी

August 17, 2026
झालो रे पालकमंत्री!…गोगावलेंचे स्वप्न पूर्ण
sliderhome

झालो रे पालकमंत्री!…गोगावलेंचे स्वप्न पूर्ण

August 17, 2026
‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

गोगावलेंच्या अडचणीचा भाग कोण?

August 15, 2026
भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…
sliderhome

भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…

August 14, 2026
Next Post
ओवैसींचा प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा

ओवैसींचा प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?