• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पर्यटन हंगाम संपायची वेळ आली तरी प्रीपेड सेवा नाही

Sayali Patil by Sayali Patil
June 8, 2022
in कर्जत
0 0
0
पर्यटन हंगाम संपायची वेळ आली तरी प्रीपेड सेवा नाही
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । वार्ताहर ।
माथेरानमध्ये पर्यटकांची फसवणूक होऊ नये यासाठी माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्रीपेड सेवा सुरु करणार होती. परंतू पर्यटन हंगाम संपायची वेळ आली आहे तरी पालिकेकडून वाहतूक व्यवस्थामध्ये सुधारणा आणण्यासाठी आणि पर्यटकांची गैरसोय तसेच फसवणूक होणार नाही यासाठी आवश्यक असलेली प्रीपेड सेवा सुरु झाली नाही. दस्तुरीला घोडेवाले, रिक्षावाले, कुली, रूमवाले यांनी गराडा घालून सतावले तर प्रीपेड सेवा सुरू असती तर आम्हाला इतका त्रास सहन करावा लागला नसता त्यामुळे नगरपालिका ही प्रीपेड सेवा सुरु करण्यास पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. माथेरानला लाखो पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देत असतात. काही महिन्यांपासून फसवणुकीचे आणि दिशाभूल करण्याचे प्रकार वाढू लागल्याने नगरपालिकेने माथेरानचे प्रवेशद्वार दस्तुरी येथे प्रीपेड सेवा केंद्र सुरू करण्यासाठी घोडेवाले रिक्षावाले-कुली यांच्यासाठी केबिन तयार केली.


दरम्यान, माथेरानमधील पोलीस, वन विभाग, महसूल विभाग यांनी पोलीस स्टेशनच्या प्रांगणात घोडेवाल्यांसोबत चर्चा करून लवकरच प्रीपेड सेवा केंद्र सुरू केले जाईल असे नगरपालिकेतर्फे जाहीर केले होते. पालिकेच्या त्या निर्णयाचे स्थानिक व्यवसायीक यांनी स्वागत केले, मात्र अजूनही कधी सुरू करणार? हा प्रश्‍न मात्र आजही अनुत्तरित आहे. पर्यटकांची फसवणूक रोखण्याकरिता नगरपालिकेमार्फत प्रीपेड सेवा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. केंद्र उभारणीसाठी केबिनही बनविल्या गेल्या, मात्र आजतागायत प्रीपेड सेवा केंद्र सुरू झाले नाही, ते केव्हा सुरू होणार, असा सवाल पर्यटकांकडून विचारला जात आहे.

Related

Tags: fraudkarjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi newsprepaidtourist
Previous Post

पावसाळी वस्तूंच्या खरेदीची लगबग

Next Post

तळा-वाली- रोहा रस्त्याची दुर्दशा

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन
कर्जत

झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन

August 16, 2026
Charlotte Lake: ऐन पावसाळ्यात माथेरानचा पाणीप्रश्न पेटला
sliderhome

Charlotte Lake: ऐन पावसाळ्यात माथेरानचा पाणीप्रश्न पेटला

August 16, 2026
माथेरान जाणाऱ्या पर्यटकांची नेरळमध्ये गर्दी
कर्जत

माथेरान जाणाऱ्या पर्यटकांची नेरळमध्ये गर्दी

August 16, 2026
वैजनाथ-गौळवाडी मार्गाची अवस्था बिकट
कर्जत

वैजनाथ-गौळवाडी मार्गाची अवस्था बिकट

August 16, 2026
…अन्यथा शेतातच बेमुदत उपोषण!
कर्जत

…अन्यथा शेतातच बेमुदत उपोषण!

August 15, 2026
कर्जत तालुक्याला क्रांतीचा इतिहास
कर्जत

कर्जत तालुक्याला क्रांतीचा इतिहास

August 14, 2026
Next Post
तळा-वाली- रोहा रस्त्याची दुर्दशा

तळा-वाली- रोहा रस्त्याची दुर्दशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?