• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

थर्माकोल बंदीने कलांवतांची कारागिरी लुप्त

Varsha Mehata by Varsha Mehata
September 1, 2021
in अलिबाग, रायगड
0 0
0
थर्माकोल बंदीने कलांवतांची कारागिरी लुप्त
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग | अतुल गुळवणी |
विघ्नहर्त्या गणरायाचे वेध आता सर्वांनाच लागले आहे. आठ, दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सणाची जोरदार तयारी घराघरामध्ये जोरात सुरु झालेली आहे. यंदाही कोरोनाच्या साथीने सरकारने नियमांचे बंधन घातल्याने साधेपणाने पण पारंपारिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करण्याकडे गणेशभक्तांचा कल दिसून येत आहे. थर्माकोलऐवजी कापडांच्या अथवा पर्यावरणपूरक कागदांच्या मखरींना मागणी वाढली आहे. मात्र थर्माकोलच्या मखरी करणार्‍या कलावंतांचा हक्काचा रोजगार बुडाला आहे.
यंदाही कोरोनाची साथ असल्याने सरकारने नियमांत राहूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहे. याचा परिणाम गणेशोत्सव काळात छोटे,छोटे व्यवसाय करणार्‍यांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.गणेशोत्सवात थर्माकोल मखरींना विशेष मागणी असते.पण थर्माकोलमुळे प्रदुषण होत असल्याचे कारण पुढे करीत सरकारे गणेशोत्सवात थर्माकोल मखरींवरच बंदी आणली आणि सुंदर मखरी तयार करणार्‍या कलावंत बेकार झाले.अलिबागच्या चेंढरेत राहणार्‍या संतोष मढवी हे गेली अनेक वर्षे थर्माकोलच्या मखरी बनविण्याचा व्यवसाय करीत होते.पण जशी थर्माकोलवर बंदी आली तसा त्यांनी हा व्यवस्याच सोडून दिला.असे त्यांनी सांगितले.
शितोळे आळीतील संतोष शिंदे हे अजूनही गणेशोत्सवासाठी मखरी तयार करतात.त्यांनीही आतापर्यंत थर्माकोलच्या सुंदर मखरी तयार केल्या आहेत.पण आता त्यावर बंदीच आणण्यात आल्याने त्यांनी पुठ्ठ्याच्या मखरी तयार करण्याचे सुरु केले आहे.ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही या मखरी तयार करीत असतो.असे ते म्हणाले.
थर्माकोलचा वापर सरकारने पॅकींगसाठी करायला परवानगी दिलेली आहे.मात्र त्यापासून मखरी करायला मात्र बंदी घालण्यात आलेली आहे.त्यामुळे आम्ही आता थर्माकोलच्या मखरी करीत नाही,असे शिदे यांनी सांगितले.जर तसे करताना सापडलो तर मोठी दंडात्मक कारवाई होण्याची भीती असते,असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

फोमसिटचा पर्याय
थर्माकोलला पर्याय म्हणून आता फोमसिटच्या मखरी तयार केल्या जात आहे.पण या मखरी पूर्ण मंदिरासारख्या नसतात तर केवळ पाठीमागे सिंहासनापुरत्या मर्यादित असतात.त्याच्या किंमतीही तीन ते सात हजारांपर्यंत असल्याने सर्वसामान्यांना न परवडणार्‍या आहेत.शिवाय यावर आवश्यक ते नक्षीकाम करणे शक्य होत नाही.थर्माकोलवर मशिनने हवे ते नक्षीकाम करणे शक्य होत असे.त्यातून तो स्वस्तही मिळत असल्याने ग्राहकांनाही वाजवी दरात देता येत असे.

गणेशोत्सव काळात आमच्या सारख्या छोट्या कलावंतांना काम करण्याची,रोजगार मिळण्याची मोठी संधी होती.पण सरकारच्या बंदीमुळे आता सारेच बेकार झालेलो आहोत.शिवाय कोरोना साथीचाही मोठा परिणाम झाला आहे.
संतोष शिंदे,व्यावसायिक

Related

Tags: alibagfestivalGanpatiraigad
Previous Post

रायगड बाजार झाले स्मार्ट

Next Post

भारत – तालिबान चर्चा प्रथमच

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
अलिबाग

‌‘व्हॅलेंटाइन डे’ला विवाहबद्ध होण्याची संधी हुकणार!

February 12, 2026
sliderhome

लोकसहभागातून घडणार आरोग्यदायी महाराष्ट्र

February 12, 2026
रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
sliderhome

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
भिवपुरीत विद्यार्थ्यांची जागरूकता
उरण

भिवपुरीत विद्यार्थ्यांची जागरूकता

February 12, 2026
Next Post
भारत – तालिबान चर्चा प्रथमच

भारत - तालिबान चर्चा प्रथमच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?