• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग तालुक्यातील ‘या’ रस्त्यांची अजुनही रखडपट्टीच

Madhavi Sawant by Madhavi Sawant
August 16, 2023
in sliderhome, अलिबाग, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मांडवा-अलिबाग, सारळ-कार्लेखिंड आणि कार्लेखिंड ते थळ या रस्त्यांचे काम रखडलेलेच


| रायगड | खास प्रतिनिधी |

सरकार, त्यांचे मंत्री आणि आमदार हे जिल्ह्यातील विकासाच्या वारेमाप गप्पा मारत असतात. मात्र आज देखील मांडवा-अलिबाग, सारळ-कार्लेखिंड आणि कालखिंड ते थळ या रस्त्याची दुरुस्ती रखडली आहे. महाविकासआघाडी सरकारच्या कालावधीत तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या रस्त्याच्या कामाची घोषणा केली होती; मात्र सुमारे दोन वर्षानंतर देखील रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहे.

याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
सागरी महामार्गाशी संलग्न असलेल्या मांडवा ते अलिबाग, सारळ-कार्लेखिंड व कार्लेखिंड ते थळ या रस्त्यांची सुधारणा करण्याचा समावेश रेवस -रेड्डी सागरी महामार्गाच्या प्रकल्प अहवालात करण्यास तत्कालीन राज्य शासनाने मान्यता दिली होती. त्याबाबतची माहिती तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांनी दिली होती. या रस्त्यांच्या अद्ययावतीकरण आणि सुधारणा करण्यासाठी त्याचा सागरी महामार्गाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्यामध्ये समावेश करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री यांनी दिले होते.

राज्य सरकारने रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त केले होते. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या सागरी महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प सल्लागारांची नियुक्ती देखील करण्यात आली होती.

गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान उपलब्ध असलेली जलवाहतूक सुविधा व प्रस्तावित रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग यामुळे दळणवळणाची चांगली सुविधा होत आहे. मात्र मांडवा ते अलिबाग दरम्यान सुलभ दळणवळणासाठी मांडवा ते अलिबाग, सारळ ते कार्लेखिंड व कार्लेखिंड ते थळ या रस्त्यांची सुधारणा करणे आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यात मुंबईतून गेटवे मार्गाने जलवाहतूकीने अलिबाग येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. काही पर्यटक चारचाकी वाहने देखील आणतात. मात्र हे मार्ग अतिशय अरुंद असल्याने वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी चालणे देखील मुश्कील होते.

यातून सर्वांचीच सुटका होण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या मार्गांचा विकास करण्याचे योजले होते. परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विकास कामाचा वेग मंदावला आहे. आता पुन्हा तटकरे या सत्तेमध्ये सहभागी झाल्या आहेत. सध्या त्या पालकमंत्री नसल्या तरी, त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्या आता या मार्गाचा कसा विकास साधणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related

Tags: aditi tatkarealibagguardian ministerkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadraigad newsroad issueरस्त्याच्या
Previous Post

शेकाप भुमीपुत्रांच्या पाठीशी ठाम; चित्रलेखा पाटील यांची ग्वाही

Next Post

रायगडात लोक अदालतीला प्रतिसाद

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका
sliderhome

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका

April 30, 2026
हैदराबादचा मुंबईवर विजय
क्रीडा

हैदराबादचा मुंबईवर विजय

April 30, 2026
कुंडलिका नदी बनली गटारगंगा
रायगड

कुंडलिका नदी बनली गटारगंगा

April 30, 2026
म्हसळ्यात ओव्हरलोड बॉक्ससाईड ट्रेलर पलटी
अपघात

म्हसळ्यात ओव्हरलोड बॉक्ससाईड ट्रेलर पलटी

April 30, 2026
sliderhome

पुढील 12 दिवस धोक्याचे?

April 30, 2026
भंगार दुकानाच्या आडून अमली पदार्थांचा व्यवहार
क्राईम

भंगार दुकानाच्या आडून अमली पदार्थांचा व्यवहार

April 30, 2026
Next Post
रायगडात लोक अदालतीला प्रतिसाद

रायगडात लोक अदालतीला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?