• Login
Sunday, June 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश कोलकाता

59 सामन्यांपर्यंत 13 शतके

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 17, 2026
in कोलकाता, क्रीडा
0 0
0
59 सामन्यांपर्यंत 13 शतके
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| कोलकाता | वृत्तसंस्था |

आयपीएलची सुरूवात 2008 पासून झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत गेल्या 19 वर्षांत 120 हून अधिक शतके झाली आहेत. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात ब्रेंडन मॅक्युलमने 158 धावांची खेळी करत इतिहास घडवला होता. मात्र, असे असले तरी 2026 आयपीएलचा हंगाम वेगळा ठरला आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत 59 सामन्यांपर्यंत 13 शतके ठोकण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेत खेळलेल्या प्रत्येक 10 संघाकडून शतके झाली आहेत. मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक 3 खेळाडूंनी शतके केली, तर चेन्नई सुपर किंग्सकडून संजू सॅमसनने 2 शतके केली आहेत. बाकी 8 संघांकडून प्रत्येकी 1 शतक झाले आहे. त्यामुळे एकाच हंगामात सर्व 10 संघांकडून शतके होण्याची यंदा ही पहिलीच वेळ आहे. याआधी झालेल्या 18 हंगामात कधीही सर्व सहभागी संघांकडून शतके झाली नव्हती. आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या शतकाचा मान संजू सॅमसनने मिळवला, तर वैभव सूर्यवंशीने 36 चेंडूत शतक केले होते. त्यामुळे त्यांचे आयपीएल 2026 स्पर्धेतील हे सर्वात जलद शतक होते, तर केएल राहुलने सर्वोच्च नाबाद 152 धावांची खेळी केली होती.

आयपीएलमधील शतकवीर
सीएसके : संजू सॅमसन (2 शतके)
एमआयः क्विंटन डी कॉक, रायन रिकल्टन आणि तिलक वर्मा (प्रत्येकी 1 शतक)
केकेआरः फिन ऍलेन (1 शतक)
आरआरः वैभव सूर्यवंशी (1 शतक)
पीकेः कुपर कोनोली (1 शतक)
आरसीबीः विराट कोहली (1 शतक)
एसआरएचः अभिषेक शर्मा (1 शतक)
डीसीः केएल राहुल (1 शतक)
एलएसजीः मिचेल मार्श (1 शतक)
जीटीः साई सुदर्शन (1 शतक).

Related

Tags: indiakolkata newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt news
Previous Post

एमआयच्या मोठ्या पर्वाचा शेवट

Next Post

माथेरानसाठी पंधरा तास पाणी पंपिंग सुरू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी
क्रीडा

विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी

June 5, 2026
लॉर्ड्स कसोटीत गोलंदाजांचा कहर
क्रीडा

लॉर्ड्स कसोटीत गोलंदाजांचा कहर

June 5, 2026
कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत
अलिबाग

कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत

June 3, 2026
बोर्लीपंचतनचा प्रथम क्रीडा महोत्सव संपन्न
क्रीडा

बोर्लीपंचतनचा प्रथम क्रीडा महोत्सव संपन्न

June 3, 2026
उरणच्या खेळाडूंची गरुडझेप
उरण

उरणच्या खेळाडूंची गरुडझेप

June 3, 2026
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
अलिबाग

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

June 3, 2026
Next Post
माथेरानसाठी पंधरा तास पाणी पंपिंग सुरू

माथेरानसाठी पंधरा तास पाणी पंपिंग सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?