• Login
Tuesday, March 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून ठाणे

ही लढाई भ्रष्ट परिवार, गद्दारांविरुध्द – आदित्य ठाकरे

Krushival by Krushival
May 19, 2024
in ठाणे, राजकीय
0 0
0
माथेरानचे माथेरानपण जतन करीत माथेरानला जगप्रसिद्ध करायचे आहे-आदित्य ठाकरे
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| ठाणे | वृत्तसंस्था |

ईशान्य मुंबईत भाजपच्या पदाधिकार्‍याला पैसे वाटप करतांना आम्ही पकडले. मात्र, पोलिसांनी उलट आमच्यावरच हल्ला आहे. त्यामुळे ही लढाई भ्रष्टपरिवार, गद्दार विरुध्द सामान्य नागरीक, निष्ठावान यांच्यात होत असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच त्यांच्याकडे ईडी, सीबीआय, गुंडगिरी आहे. आमच्याकडे निष्ठावान सैनिक आहेत. त्यामुळे ठाण्याचा गडच काय कल्याणचा गडही आम्ही राखू असा विश्‍वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

ठाणे लोकसभेचे उध्दव सेनेचे उमेदवार राजन विचारे आणि कल्याणच्या वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ ठाणे आणि कळवा, खारेगाव भागात प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत आदीत्य ठाकरे सहभागी झाले होते. तसेच त्यांच्या समवेत वरुण सरदेसाई, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आदींसह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हा विश्‍वास व्यक्त केला. आदीत्य ठाकरे यांनी सकाळी शक्तीस्थळावर जाऊन आनंद दिघे यांच्या स्मृतींना वंदन केले. त्यानंतर ते कळवा, खारेगाव या भागात गेले व प्रचार रॅलीत सहभागी झाले. ठाण्याचे उध्दव ठाकरे सेनेचे उमेदवार राजन विचारे यांची देखील बाईक रॅली काढण्यात आली. शक्तीस्थळापासून या रॅलीला सुरवात झाली.त्यानंतर महागिरी, सिडको, शांतीनगर, वागळे चेकनाका, साठे नगर, इंदिरानगर नाका, अंबिका नगर, राम नगर, यशोधन नगर, शास्त्रीनगर नाका, शिवाई नगर, वर्तकनगर नाका, लुईसवाडी, हाजुरी, बी कॅबीन, गोखले रोड, तीन पेट्रोल पंप आदींसह शहराच्या विविध भागातून ही बाईक रॅली गेली.

पाचव्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना शनिवारी प्रचाराच्या तोफा थंड होण्या अगोदर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जोरदार प्रचार सुरू असल्याचे दिसून आले. दरम्यान, ठाण्यातील टीप टॉप प्लाझा हॉटेल या ठिकाणी महायुतीचा मेळावा पार पडणार होता. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्यात संबोधीत करणार होते. मात्र मेळाव्या आधी उध्दव सेनेची प्रचार रॅली या हॉटेलच्या बाजूने जात असताना ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या प्रचार रॅलीत स्वत: राजन विचारे देखील प्रचारासाठी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fightspolitical newssocial media newssocial newsthane news
Previous Post

लोकसभा निकालानंतर चाळीसगावातील राजकारणाला कलाटणी

Next Post

मतदारांसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज

Krushival

Krushival

Related Posts

जिल्हा परिषद आरक्षण जाहीर, कुणाला मिळणार संधी? जाणून घ्या…
sliderhome

रायगड जि.प: आरक्षित पदांवर तडजोड; खजिन्यासाठी महायुतीत फुट उघड

March 23, 2026
आता रंगणार ग्रामपंचायतींची रणधुमाळी
sliderhome

आता रंगणार ग्रामपंचायतींची रणधुमाळी

March 21, 2026
रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
sliderhome

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

March 21, 2026
रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
sliderhome

रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

March 20, 2026
भिवंडीतील कशेळी येथे फर्निचर मार्केटला आग
sliderhome

भिवंडीतील कशेळी येथे फर्निचर मार्केटला आग

March 19, 2026
वीजचोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
क्राईम

वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल

March 19, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

मतदारांसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?