• Login
Sunday, July 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

मतदारांसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज

Krushival by Krushival
May 19, 2024
in आरोग्य, ठाणे
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| ठाणे | वृत्तसंस्था |

हवामान खात्याने आगामी तीन ते चार दिवस ठाणे, मुंबईत उष्मा वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यातच या शहरांमध्ये सोमवारी (दि.20) लोकसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. त्यामुळे मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदारांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे अशा उष्म्यात मतदार आणि त्यांच्या सुरक्षेसाठी उन्हात उभे राहून पहारा देणार्‍या पोलिसांसाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा धावून आली आहे. जिल्हा आरोग्य विभागाने ठाण्यातील 20 हजार पोलिस आणि सर्व मतदान केंद्रांना सात हजार प्रथमोपचार पेटी आणि ओआरएच पाकिटाचे वाटप केले आहे.

देशात यंदा 18 व्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा पाचवा आणि राज्यातील अंतिम टप्पा ठाणे, मुंबईत सोमवारी पार पडणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदार संघात 15 हजार पोलिस फौजफाटा तैनात आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता पोलिस त्यांचे कर्तव्य बजावले जाणार आहे. मतदारांनीदेखील देशाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या मतदान उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक आयोग, राज्य सरकार, विविध सामाजिक संस्थांकडून करण्यात आले आहे. प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. हवामान विभागाकडून ठाण्यासाठी देण्यात आलेल्या उष्माघाताच्या इशार्‍यामुळे ठाणे जिल्हा आरोग्य विभागदेखील सज्ज झाला आहे.

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मुख्य जिल्हा शक्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सामान्य रुग्णालयांतर्गत येणार्‍या ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्र, महापालिका रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर जिल्हा आरोग्य विभागाने सात हजाराहून अधिक प्रथमोपचार पेट्या पाठवून दिल्या आहेत. या किटमध्ये प्रथमोपचारासाठी लागणारी सर्व औषधे, बँडेज, ओआरएच ठेवले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालय आणि महानगर पालिकांच्या रुग्णवाहिका तैनात ठेवल्या आहेत. यासोबतच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना 20 हजार ओआरएचची पाकिटे देण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि महापालिका रुग्णालयांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. मतदारांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करावे, घरातून बाहेर पडताना छत्री, गॉगल, टोपीचा वापर करावा, शक्यतो मतदानाची रांग सावलीत असावी, सोबत स्वच्छ पाणी ठेवावे. मळमळ, चक्कर, धाप लागल्यास अथवा तोंड कोरडे पडू लागल्यास आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार पोलिसांसाठी 20 हजार ओआरएच पाकीटे दिली आहेत.

डॉ. कैलास पवार,
शल्य चिकित्सक,
जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे

Related

Tags: health departmentindiaLok Sabha Electionsmaharashtramarathi newsnewsnews indiaonline marathi newssocial newsthane news
Previous Post

ही लढाई भ्रष्ट परिवार, गद्दारांविरुध्द – आदित्य ठाकरे

Next Post

भात शेतीसाठी सुधारित चतूःसूत्री वरदान

Krushival

Krushival

Related Posts

Alibag Civil Hospital: जिल्हा रुग्णालयाच्या दारातच रुग्णाची हेळसांड!
sliderhome

Alibag Civil Hospital: जिल्हा रुग्णालयाच्या दारातच रुग्णाची हेळसांड!

July 24, 2026
मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात बाळाचा जन्म
आरोग्य

मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात बाळाचा जन्म

July 24, 2026
मुख्यमंत्री जन आरोग्य अभियानाला सुरुवात
आरोग्य

मुख्यमंत्री जन आरोग्य अभियानाला सुरुवात

July 23, 2026
कोतवालवाडी ट्रस्टकडून फिरता दवाखाना सुरू
आरोग्य

कोतवालवाडी ट्रस्टकडून फिरता दवाखाना सुरू

July 23, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी

July 22, 2026
Uran Dengue Outbreak: उरणमध्ये डेंग्यूचा कहर
sliderhome

Uran Dengue Outbreak: उरणमध्ये डेंग्यूचा कहर

July 21, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

भात शेतीसाठी सुधारित चतूःसूत्री वरदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?