• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश नवी दिल्ली

सरकारला हजारो कोटींचा चुना

Krushival by Krushival
March 21, 2024
in नवी दिल्ली
0 0
0
विमा काढण्याच्या नावाखाली 26 लाखांची फसवणूक
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

देशात 2,600 हून अधिक बनावट कंपन्या उघडून भारत सरकारच्या महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन दोघांनी फसवणूक केली आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपींवर नोएडा पोलिसांनी प्रत्येकी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आतापर्यंत या टोळीतील 32 आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी व्यावसायिक असून ते मेटलचा व्यवसाय करतात. पोलिस उपायुक्त शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितले की, जीएसटी फसवणुकीचे सूत्रधार अजय शर्मा आणि संजय जिंदाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी आहेत. आरोपी संजय जिंदाल हा मेसर्स एएस ब्राउनी मेटल अँड अलॉय प्रायव्हेट लिमिटेडचा मालक असून अजय शर्मा हा मेसर्स क्रिस्टल मेटल इंडस्ट्रीजचा मालक आहे. 

संजय जिंदाल याने सुमारे 17 कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. आणि अजय शर्माने 8.5 कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय जिंदालने त्याच्या कंपनीच्या नावाखाली सुमारे 20 बनावट कंपन्या तयार केल्या. जीएसटी घोटाळा म्हणून ओळखले जाणारे हे प्रकरण जून 2023 मध्ये उघडकीस आले होते. बनावट कागदपत्रांचा वापर करून हजारो बनावट कंपन्यांनी सरकारी तिजोरीचे नुकसान केले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, पोलिस तपासात शेकडो बनावट कंपन्या आणि त्यांच्याकडून सुमारे 10,000 हजार कोटी रुपयांचे व्यवहार उघडकीस आले आहेत.

12 कोटींची मालमत्ता जप्त
गेल्या महिन्यात, नोएडा पोलिसांनी जीएसटी घोटाळ्यात गुंतलेल्या टोळीच्या सदस्यांची सुमारे 12 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती, ज्यामध्ये दिल्लीतील अनेक ठिकाणी स्थावर मालमत्तांचाही समावेश होता.  हे प्रकरण जून 2023 मध्ये उघडकीस आले जेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी एका पत्रकाराच्या पॅन तपशीलाचा वापर करून बनावट कंपन्यांच्या नोंदणीसाठी अर्ज केला आणि दोन फर्मची नोंदणी केली होती.

Related

Tags: fraudfraud casefraud newsgovernmentindiakrushival mobile appLoss of crores of rupees to government revenuemaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newspolicesocial media newssocial news
Previous Post

मराठा समाजातर्फे ‘एप्रिल फुल’ आंदोलन

Next Post

पारंपारिक होळी होत नसल्याची खंत

Krushival

Krushival

Related Posts

फिफा विश्वचषकातून इराणची माघार?
क्रीडा

फिफा विश्वचषकातून इराणची माघार?

March 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

भारतीय महिलांची कसोटी

March 4, 2026
युद्धात 160 मुलींचा बळी
sliderhome

युद्धात 160 मुलींचा बळी

March 3, 2026
अमेरिका, इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू
sliderhome

अमेरिका, इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू

March 1, 2026
इस्रायल-इराण युद्धाचा भडका
sliderhome

इस्रायल-इराण युद्धाचा भडका

February 28, 2026
केजरीवाल, सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता
sliderhome

केजरीवाल, सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता

February 27, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

पारंपारिक होळी होत नसल्याची खंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?