| पनवेल | वार्ताहर |
घराच्या दरवाजातून आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले 70 हजार रुपयांची चोरी केल्याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रुकसाना रमी खान या तळोजा येथे राहात असून, त्यांच्या घराचा दरवाजा अर्धवट ढकलेला होता. त्यानंतर त्यांची मुलगी पहाटेपर्यंत अभ्यास केल्यावर ती झोपी गेली. त्यानंतर सकाळी उठले असता त्यांना घरातील कपाट व घराचा दरवाजा उघडा दिसला. यावेळी 70 हजार रुपये चोरून नेण्यात आले.
कपाटातून हजारो रुपये चोरीला
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: crimeindiakrushival mobile appkrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi news
Related Content
प्रशांत नाईक यांची तत्परता; आगारात प्रवाशांच्या आरोग्यासाठी यंत्रणा केली उभी
by
Antara Parange
July 14, 2026
अलिबागच्या चिमुकलीचा दिल्लीत डंका
by
Antara Parange
July 14, 2026
देवकुंड दुर्घटना: बंदी आदेशाला हरताळ, निष्पाप तरुणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
by
Antara Parange
July 14, 2026
केअरटेकरनेच मारला डल्ला
by
Antara Parange
July 14, 2026
उरणमधील जनता अंधारात
by
Sanika Mhatre
July 13, 2026
जेलमध्ये टाका अन् जेवण द्या; सफाई कामगारांचे पोलिसांना पत्र
by
Sanika Mhatre
July 13, 2026