• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विहूरमध्ये तिवरांची कत्तल करणारे अटकेत

Sayali Patil by Sayali Patil
February 8, 2022
in sliderhome, क्राईम, मुरुड
0 0
0
विहूरमध्ये तिवरांची कत्तल करणारे अटकेत
0
SHARES
718
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रशासन मूग गिळून गप्प
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कूर्म गतीने

| मुरूड | वार्ताहर |

विहूर जमीन घोटाळा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधणार ठरला आहे. याच जागेमधील तिवरांची कत्तल राजरोसपणे सुरू असल्याची तक्रार करूनही प्रशासन मूग गिळून गप्प असल्याने ग्रामस्थांनीच संघर्षाची तयारी केली. रात्रीची गस्त घालून तिवरांची कत्तल करून ते गाडण्याचे काम करणार्‍याना विहुर ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अन्य कामगार दोन टेम्पोतून पसार झाले आहेत.


याबाबत विहूर ग्रामस्थांनी तिवरांची कत्तल करणार्‍या आणि त्यांच्या करवित्या धन्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिवसभर होते. उशिरापर्यंत तिवरांची कत्तल करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईबाबत अधिकारी वर्ग चकार शब्द काढण्यास तयार नव्हते, यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली होती.


अख्ख्या महाराष्ट्राचा लक्ष वेधून घेणारा विहूर गाव सध्या भूमाफियाबरोबर लढा देत आहे. विहूर येथील शतकापासून गुरचरण असलेली सर्व्हे न.20/1 ही जागा नवाबाच्या नावे चुकीची फेरफार करून नोंद करण्यात आली. नवाबांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांच्या नावे नोंद होऊन त्या वारसांनी प्रथम सन 2003 साली काही भाग विकला व महाराष्ट्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करून सरळ सरळ गुन्हा केला. ग्रामस्थांनी त्यावेळी सुध्दा शासनाकडे लेखी तक्रार दिली परंतु, नवाबाच्या आर्थिक बळापुढे प्रशासन झुकले व विरोध संपुष्टात आला. सन 2021 मधे तैजून निसार हसोनजी यांनी बिन आकारी असलेल्या जमिनीचे खोट्या सहीचे अर्ज दाखल करून मोजणी केली, ग्रामस्थांनी सर्व तथ्य मांडूनसुध्दा त्यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.

एवढेच नाही तर ग्रामपंचायतने आता पर्यंत जवळ जवळ 45 तक्रार नोंदवले, प्रशासनाच्या चौकशी कामी आजपर्यंत त्या सर्व तक्रारी घिरट्या घालत आहेत. सहा महिन्यांपासून भूमाफिया जेसीबी व पोकलन मशीनच्या सहाय्याने तिवर झाडांची बेसुमार कत्तल करत आहे; परंतु महसूल व वनविभागाच्या अधिकार्‍यांनी जाणूनबुजून फोटोसुद्धा घेतले नाही. उलट, लोकांना वेड्यात काढले जात आहे, की इथे तर काहीच दिसत नाही. पोलिसात बेकायदेशीर भराव व रात्रीच्या वेळी होत असलेले तिवड झाडांची कत्तल बाबत वेळोवेळी तक्रारी देऊनसुद्धा आजपर्यंत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही. परंतु, सोमवारी रात्री गावातील मच्छिमार इसरार पांगारकर हे समुद्रावर गेले असता त्या ठिकाणी त्यांना बेकायदेशीर हालचाली दिसल्या असता त्यांनी लगेच ग्रामस्थांना कळविले. घटनास्थळी गेल्यावर 20 ते 25 जण तिवरांची झाडे कटर मशीनच्या सहाय्याने तोडत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्याठिकाणी मुरूड येथील जाहिद कादरी, विहूर येथील सुहेल मोदी, नबील मोदी व अलिखान शिकारी, मुनीम पंगारकर व इतर बॉडीगार्डने ग्रामस्थांना लाठी-दांडक्याचा धाक दाखवून अडवले, तसेच कोणीही पुढे येऊन फोटो काढल्यास ठार करू, अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत ग्रामस्थांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणले असता, पोलीस निरीक्षकांनी चौकशी करून कारवाई करणार अशी टाळाटाळ केली. तिवरांची कत्तल करणारे कामगार व संबंधितांना पकडून देऊनसुद्धा फौजदारी कारवाई झाली नाही, याचे सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Related

Tags: crimemarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudonline marathi newstiwaris killervihur
Previous Post

चिपळूण हायटेक बसस्थानकाची दूरवस्था

Next Post

रखडलेल्या अलिबाग-रामराज-रोहा रस्त्यासाठी शेकापचा हल्लाबोल

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

sliderhome

सरकारविरोधात मजदूर संघ एकवटला

February 25, 2026
sliderhome

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

February 25, 2026
शिलार धरणासाठी शेतकऱ्यांची संमती घेणार
sliderhome

शिलार धरणासाठी शेतकऱ्यांची संमती घेणार

February 25, 2026
रुग्णालयाच्या नावाने ऑनलाईन फसवणूक
क्राईम

रुग्णालयाच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

February 25, 2026
रोह्यात दिवसाढवल्या 6 घरफोड्या
क्राईम

रोह्यात दिवसाढवल्या 6 घरफोड्या

February 25, 2026
अशोक लोखंडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
मुरुड

अशोक लोखंडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

February 25, 2026
Next Post
रखडलेल्या अलिबाग-रामराज-रोहा रस्त्यासाठी शेकापचा हल्लाबोल

रखडलेल्या अलिबाग-रामराज-रोहा रस्त्यासाठी शेकापचा हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?