• Login
Tuesday, June 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पर्यटकांच्या वाहनाचा माथेरान घाटात अपघात; प्रवासी जखमी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 8, 2025
in sliderhome, अपघात, कर्जत, पर्यटन, रायगड
0 0
0
पर्यटकांच्या वाहनाचा माथेरान घाटात अपघात; प्रवासी जखमी
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माथेरान | वार्ताहर |

हैदराबादवरून माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या अर्टिगा कारचे ब्रेक फेल झाल्याने अपघात घडला. वाहनात सहा प्रवाशी होते. यातील पाच प्रवाशी जखमी झाले असून, एक सुखरूप आहे. जखमींमध्ये दोन मुले तर तीन मुली असा समावेश आहे. जुमापट्टी रेल्वे स्थानकातील पहिले रेल्वे क्रॉसिंग मार्गावरच वाहनाला घाट उतरत असताना अपघात झाला. कार लोखंडी सुरक्षा रेलिंगला धडकून थेट रस्त्याच्या खालच्या वळणावर हवेत उडून सिमेंट सुरक्षा कठड्याला धडकली. यामध्ये कारचे एयर बॅग उघडल्याने वाहनातील समोरील पर्यटक थोडक्यात जखमी झाले.

हैदराबाद राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील राहणारे साकेत राम, रेयूत त्रिलोक, काशू तेजस्विनी, रेहुक पूजिता, रेव्ह वैष्णवी, तेजस्वी इम्कोरल ह्या सहा जणांचा एक ग्रुप माथेरान फिरण्यासाठी म्हणून 4 जुलै रोजी आपल्या अर्टिगा कारमधून निघाले होते. दरम्यान 7 जुलै रोजी हे तरुण माथेरान येथे दुपारी पोहचले. माथेरान फिरून झाल्याने आज हे तरुण आपल्या कार मधून परतीच्या प्रवासाला निघाले होते. या तरुणांमध्ये चार मुली आणि दोन मुले असा सहा जणांचा ग्रुप होता. यामध्ये त्रिलोक हा वाहन चालवत होता. माथेरान घाट उतरत असताना जुमापट्टी या रेल्वे स्थानकाच्या वरील पहिला रेल्वे क्रॉसिंग येथे तीव्र उतारावर वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने त्रिलोकचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार प्रथम रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी सुरक्षा रेलिंगला धडकली ही धडक एवढी भीषण होती की कार हवेत झेप घेत खालच्या वळणावरील सिमेंट कठड्याला धडकली. यामध्ये सिमेंट कठड्याचे दोन भाग होऊन खोल दरीच्या भागात तुटून पडले. तर कार रस्त्यावर उलटी पडली होती. यावेळी घाटात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. परंतु, अर्धातास अपघातग्रस्त पर्यटकांना कुठलीही मदतच मिळाली नसल्याचे समोर आले आहे. नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांना अपघाताची माहिती मिळताच ढवळे आपल्या पोलिस साथीदारांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते.वाहनातील सहा ही प्रवासी वाहनात अडकून होते. यावेळी ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून स्थानिक टेक्सी चालकांच्या वाहनात बसवून रायगड हॉस्पिटल मध्ये तत्काळ उपचारासाठी दाखल केले. हा अपघात एवढा भीषण होता की वाहनातील सुरक्षा एअर बॅग ओपन झाल्या होत्या यामुळे चालक आणि समोरील व्यक्ती दैवबलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले. या अपघातात तीन तरुणी आणि दोन तरुण जखमी झाले असून, सहावी तरुणी सुखरूप होती. जखमी तरुणांच्या डोक्याला आणि हाताला पायाला जखम झाली असून, अधिक उपचार डॉक्टर करीत आहेत.

Related

Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstourisam newstourists
Previous Post

जे.जे रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी

Next Post

मजगांव-वेळास्ते रस्त्याची दुरवस्था

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर संवर्धन मोहीम
तळा

ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर संवर्धन मोहीम

June 9, 2026
दहावी-बारावी निकालानंतर दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात गर्दी
पनवेल

दहावी-बारावी निकालानंतर दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात गर्दी

June 9, 2026
आयुष रुग्णालयात पहिली शस्त्रक्रिया यशस्वी
मुरुड

आयुष रुग्णालयात पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

June 9, 2026
कोट्यवधींचा रस्ता की भ्रष्टाचाराचा नमुना?
रायगड

कोट्यवधींचा रस्ता की भ्रष्टाचाराचा नमुना?

June 9, 2026
वीजपुरवठ्याच्या समस्येवर मनसे आक्रमक
कर्जत

वीजपुरवठ्याच्या समस्येवर मनसे आक्रमक

June 9, 2026
कल्याण-डोंबिवली-पाली बससेवा सुरू
रायगड

कल्याण-डोंबिवली-पाली बससेवा सुरू

June 9, 2026
Next Post
मजगांव-वेळास्ते रस्त्याची दुरवस्था

मजगांव-वेळास्ते रस्त्याची दुरवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?