• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कोर्लई किल्ल्यावर पर्यटकांची गैरसोय

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 8, 2026
in sliderhome, पर्यटन, मुरुड, रायगड
0 0
0
कोर्लई किल्ल्यावर पर्यटकांची गैरसोय
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष

| रेवदंडा | प्रतिनिधी |

मुरूड तालुक्यातील पोर्तुगिजकालीन कोर्लई किल्ला पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे. त्यामुळे पर्यटक मुरूड पर्यटनात कोर्लई किल्ला पाहण्यासाठी हमखास भेट देत असतात. परंतु, या किल्ल्यात होणाऱ्या प्रचंड गैरसोयींमुळे पर्यटक तसेच दुर्ग प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या समस्यांकडे पुरातत्व खाते जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

मुरूड तालुका पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत असून या तालुक्याला मिनी गोवा म्हणून संबोधले जाते. येथील निसर्गरम्य परिसर, सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारा, तसेच लगतच फणसाड अभयारण्य असल्यामुळे पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. तसेच, मुरूडच्या प्रवेशद्वारानजीकच साळावपासून दोन किमी अंतरावर असलेला पोर्तुगिजकालीन कोर्लई किल्ला हा सुद्धा पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. या किल्ल्याच्या तीनही बाजूस समुद्र असून त्या काळी पोर्तुगिजांना चौफेर तसेच समोरील आगरदंडा किल्ल्यावर नजर ठेवण्यास उपयुक्त असा होता. हा ऐतिहासिक पोर्तुगिज बनावटीचा किल्ला पहाण्यास नित्याने या ठिकाणी असंख्य पर्यटक येत असतात. परंतु, हा किल्ला विविध समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. येथील असुविधांमुळे पर्यटकांमधून नाराजीचे सुर उमटत आहेत.

कोर्लई किल्ल्यात जाण्यासाठी मार्गफलकांचा अभाव असल्याने पर्यटकांना किल्ल्याकडे जाणारा रस्ता शोधावा लागतो. या किल्ल्यात जाण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत. मात्र, याठिकाणी गाईड उपलब्ध नसल्याने किल्ल्यात प्रवेश कोठून करावा, असा प्रश्न पर्यटकांमध्ये निर्माण होतो. किल्ल्यात जाण्यासाठी पायरी मार्ग उपलब्ध आहे. मात्र, तो मार्ग नादुरूस्त असल्याने तो मार्ग अवघड बनला आहे, तर दुसऱ्या बाजूकडून जाताना झाडीझुडूपातून रस्ता शोधत पर्यटक व किल्लाप्रेमी मंडळीना मार्गक्रमण करावे लागते. त्यानंतर मार्गातील अडचणी दूर करत किल्ल्यात प्रवेश केल्यावर जिकडे तिकडे अवास्तव वाढलेले गवत, तसेच रानटी झाडीझुडपी त्रासदायक ठरतात. त्यामुळे किल्ल्यात फिरताना प्रचंड समस्या निर्माण होतात. गेल्या काही वर्षांपासून या किल्ल्यावरील बुरूज ढासळत आहे. मात्र, अद्यापी या बुरूजाचे संवर्धन करण्यात आलेले नाही. तसेच, कोर्लई किल्ल्यावर साफसफाई करीता एकच कर्मचारी असल्याने तेथे घाणीचे साम्राज्य देखील वाढले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने कोर्लई किल्ल्यावर येणारा पर्यटक व दुर्गप्रेमी निरूत्साही होत आहेत. यासर्व समस्यांकडे पुरातत्व खाते जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

पुरातत्व खात्याला निवेदन
कोर्लई किल्ल्यावरील गैरसोयींबाबत कोर्लईच्या सरपंच राजश्री मिसाळ यांनी पुरातत्व खात्यास लेखी निवेदन दिले आहे. त्यात किल्ल्यावर साफसफाई करीता कर्मचारीवर्ग वाढविणे, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती व मार्गफलक लावणे इत्यादींबाबत मागणी करण्यात आली आहे.

Related

Tags: indiakoralai fortkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstourisam
Previous Post

बेडीसगावचा मतदार रात्रभर रांगेत

Next Post

खोट्या नामफलक धारकांची दहशत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post

खोट्या नामफलक धारकांची दहशत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?