• Login
Sunday, June 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

श्रीवर्धनमध्ये दररोज शेकडो ट्रकमधून बॉक्साईटची वाहतुक

Krushival by Krushival
January 18, 2024
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
श्रीवर्धनमध्ये दररोज शेकडो ट्रकमधून बॉक्साईटची वाहतुक
0
SHARES
83
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उत्खनाने पर्यावरणाचा ऱ्हास ; ओव्हरलोड वाहतुकीचा अचाट

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साईट खोदाईच्या कामातून निसर्गरम्य पर्यटन स्थळ असलेल्या पर्यावरणावर पुन्हा एकदा वरवंटा फिरायला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील कारीवणे, धारवली तसेच सखरोने भागात मोठ्या प्रमाणात बॉक्साईट खोदाईला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. या ठिकाणी देण्यात आलेले परवाने आणि प्रत्यक्षात सुरू असलेली खोदाई, त्याचबरोबर पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, यांची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

सध्या तालुक्यात तीन वेगवेगळ्या कंपन्यांना बॉक्साईट खोदाईची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, कुणाला परवानगी देण्यात आलेली आहे आणि कोण खोदाई करतोय, याचा ताळमेळ लागेनासा झाला आहे. कारण परवान्यानुसारच खोदाई होत असल्याची खातरजमा करण्यासाठी इथे कोणतीही शासकीय यंत्रणा कार्यरत नसल्याचे दिसत आहे. दररोज शेकडो ट्रकमधून बॉक्साईटची वाहतूक सुरू असताना त्याची मोजदाद करण्याची तसदी कुणी घेताना दिसत नाही. उत्खनन केलेले बॉक्साईट वाहून नेण्यासाठी नैसर्गिक डोंगर – टेकड्यांचे मोठ्या प्रमाणात सपाटीकरण केले जात आहे. त्यामुळे अनेक दुर्मीळ वनस्पती नामशेष होताना दिसत आहेत. अत्यंत मौल्यवान वनराईची सुरू असलेली ही खुलेआम कत्तल अत्यंत चिंताजनक स्वरूपाची आहे, असे अनेक पर्यावरणवाद्यांचे मत आहे.

तालुक्यातून दिवसाकाठी शेकडो ट्रक कित्येक हजार टन बॉक्साईटची वाहतूक करताना दिसतात. सध्या या ठिकाणावरून दररोज सुरू असलेले बॉक्साईटचे उत्खनन आणि वाहतुकीचे प्रमाण विचारात घेता परवान्यापेक्षा जादा बॉक्साईट नेले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे बॉक्साईट परवान्याची आणि प्रत्यक्षातील वापराची खोदाईच्या ठिकाणापासून ते पार वापराच्या ठिकाणापर्यंतची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

कंपन्यांनी किती टन बॉक्साइटचे उत्खणन केले, बॉक्साइटच्या प्रतवारीनुसार त्याची किती रॉयल्टी होते, ही रॉयल्टी संबंधितांनी भरली की नाही, याची मोजदाद करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र, ही यंत्रणा या ठिकाणी कार्यरत असल्याचे प्रत्यक्षदर्शी तरी दिसून येत नाही. बॉक्साइटचे उत्खणन आणि त्याची वाहतूक याबाबत वनखाते आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाचे नियम आणि कायदे अतिशय कडक आहेत. बॉक्साइटचे उत्खणन करताना कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक वनराईचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या वनखात्याच्या सक्त सुचना आहेत, मात्र या ठिकाणी त्या कधीच धाब्यावर बसवल्याचे दिसत आहे.

धोकादायक प्रवास -
बॉक्साईटची वाहतूक करताना दहा चाकी ट्रकला 18 ते 20 टणाची क्षमता आहे. मात्र, येथे याच वाहनांतून 32 टन ओव्हरलोड वाहतूक होत आहे. गाड्यांच्या हौद्यावर बॉक्साईटच्या मातीचे ढीग रचले जात आहेत. त्यामुळे येथील प्रवास धोकादायक ठरत आहे.

ओव्हरलोड वाहतूक बाबत अनेक तक्रारी येत आहेत. लवकरच कारवाई करण्यात येईल.

महेश देवोकाते,
प्रादेशिक परिवहन अधिकारी.

Related

Tags: comapanyEnvironmental degradationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernews indiaonline marathi newsraigadshrivardhan newssocial media newssocial news
Previous Post

इस्रायलचे राजदूत एसआरटीच्या भेटीला

Next Post

संतोष सुतार यांना पितृशोक

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Navi Mumbai Airport: विमानतळ झाले, दि.बा. पाटील यांच्या नावाचे काय?

June 6, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राजीनाम्यांनी पेटला बंडाचा वणवा

June 6, 2026
Shivrajyabhishek Day: जनसागर नव्हे, हा तर शिवसागर: युवराज संभाजी राजे
sliderhome

Shivrajyabhishek Day: जनसागर नव्हे, हा तर शिवसागर: युवराज संभाजी राजे

June 6, 2026
विद्यार्थिनीचा विनयभंग; रिक्षाचालकाला अटक
sliderhome

Molestation: रिलायन्स कंपनीत महिलेचा विनयभंग

June 6, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या कृषीवलचा वर्धापन दिन

June 6, 2026
श्रीबाग वैकुंठधाम नागरिकांच्या सेवेत
sliderhome

श्रीबाग वैकुंठधाम नागरिकांच्या सेवेत

June 6, 2026
Next Post
संतोष सुतार यांना पितृशोक

संतोष सुतार यांना पितृशोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?