• Login
Thursday, July 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आदिवासी समाजाला विजेची प्रतिक्षा

Santosh Raul by Santosh Raul
January 30, 2024
in sliderhome, अलिबाग, पेण, मुंबई, राज्यातून, रायगड
0 0
0
चौधरवाडी चार दिवस अंधारात
0
SHARES
90
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

‌‘सरकार आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महावितरणने मागील दोन महिन्यांत 157 आदिवासी वाड्यांमधील 2 हजार 44 ठिकाणी नवीन वीजजोडणी केली आहे. मात्र, आजही एक हजार 433 आदिवाड्यांवर वीज पोहोचली नसल्याने या वाड्या अंधारातच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, ज्या आदिवासी, ठाकूर वाड्यांमध्ये वीज पोहोचलेली नाही, त्या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज नसल्याने या वाड्यांमध्ये अंधारमय जीवन निर्माण झाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरीदेखील आजही दुर्गम भागात राहणारा आदिवासी समाज विजेच्या प्रतिक्षेत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वीज नसल्याने तेथील मुलांना अभ्यास करण्यास अडचणी येत होत्या. रात्रीच्यावेळी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता आय.ए. मुलाणी यांनी पुढाकार घेत आदिवासी वाड्यांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले.

पेण येथील आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील आदिवासीवाड्यांची माहिती घेतली. वाड्यांमध्ये स्वतः जाऊन तेथील पाहणी करण्यात आली. या सर्वेक्षणातून ज्या वाड्यांमध्ये वीज पोहोचली नाही, त्या ठिकाणी वीज पोहचविण्यासाठी सुरुवात केली. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने अर्ज भरले. त्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूतर्ता करून आदिवासी वाड्यांमध्ये वीजपुरवठा करून दिला. सरकार आपल्या दारी या उपक्रमातून त्यांनी ही मोहीम हाती घेतली. 157 वाड्यांमध्ये दोन हजार 44 वीज कनेक्शन नव्याने जोडण्यात आले. देश स्वातंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, आजही अनेकवाड्या विजेविना असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबई शहराला लागून असलेल्या पनवेलमधील 125 ठिकाणी अजूनही वीज पोहोचली नाही. माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात 127 व रोहा परिसरातील एक हजार 90 ठिकाणी वीज न पोहोचल्याने अनेकांना आजही अंधारात राहण्याची वेळ आली आहे. याबाबत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला आहिरराव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

दोन महिन्यांमध्ये दोन हजारांहून अधिक ठिकाणी नवीन वीजजोडणी करण्यात आली आहे. सरकार आपल्या दारी या उपक्रमातून प्रत्यक्षात लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यापासून त्यांना लाभ मिळेपर्यंत सर्व प्रक्रिया कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. उर्वरित चौदाशे वीजजोडणीचे काम सुरू असून, महिनाभरात पूर्ण होईल.

श्री. मुलानी, अधीक्षक अभियंता
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
रोहा विभागात एक हजारांहून अधिक ठिकाणी वीजजोडणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे 50 हून अधिक वाड्यांना विजेची प्रतीक्षा लागून राहिली असल्याचे समोर आले आहे. याच तालुक्यात खासदार, आमदार, मंत्री असतानादेखील येथील आदिवासी बांधव अंधारात चाचपडत आहे, यापेक्षा दुर्दैव काय? त्यामुळे लोकप्रतिनिधी करतात काय, असा प्रश्नही विचारला जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे अपयश यातून अधोरेखित होत आहे.

Related

Tags: alibagindiaindia newskrushival mobile applightlight newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial newstribal communitytribals
Previous Post

अर्थसंकल्पाबाबत सर्वसामान्यांच्या अपेक्षा

Next Post

डॉक्टर्स प्रीमियर लीग 2024

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

कोपर खारबंदिस्ती कोसळली
sliderhome

कोपर खारबंदिस्ती कोसळली

July 9, 2026
sliderhome

खंडाळे अतिक्रमण प्रकरण तापले; उपसरपंचांसह दोन सदस्य अडचणीत

July 9, 2026
डॉक्टरांवरील हल्ल्याचा अलिबागमध्ये निषेध
sliderhome

डॉक्टरांवरील हल्ल्याचा अलिबागमध्ये निषेध

July 9, 2026
परहूर येथे शेकाप महिला आघाडीचा सामाजिक उपक्रम
sliderhome

परहूर येथे शेकाप महिला आघाडीचा सामाजिक उपक्रम

July 9, 2026
sliderhome

गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

July 9, 2026
Teachers Strike: शिक्षक संपावर, विद्यार्थी वाऱ्यावर!
sliderhome

Teachers Strike: शिक्षक संपावर, विद्यार्थी वाऱ्यावर!

July 9, 2026
Next Post
डॉक्टर्स प्रीमियर लीग 2024

डॉक्टर्स प्रीमियर लीग 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?