| अमृतसर | वृत्तसंस्था |
सीमा सुरक्षा दलाने पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर चार किलोग्रॅम संशयित प्रतिबंधित पदार्थ वाहून नेणारे पाकिस्तानी ड्रोन पाडले. ड्रोन उडत असताना जवानांना त्याचा आवाज ऐकू आला, त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास ड्रोनचा शोध घेण्यात आला. ड्रोन पाडण्यासाठी त्यांनी पॅरा बॉम्बचा वापर केला.
जवानांनी पाकचे ड्रोन पाडले
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, देश
- Tags: indiaindian armykrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspakistani drones
Related Content
रेवदंड्यात गांजा विक्रेत्यावर छापा
by
Sanika Mhatre
July 1, 2026
उद्या शाळांना सुट्टी
by
Sanika Mhatre
July 1, 2026
जुने कार्यकर्ते स्वगृही परतले; शेतकरी भवनमध्ये जल्लोषात स्वागत
by
Sanika Mhatre
July 1, 2026
अंबा नदीने ओलांडली इशारा पातळी
by
Sanika Mhatre
July 1, 2026
जयंत पाटील यांचा मंगळवारी अभीष्टचिंतन सोहळा
by
Sanika Mhatre
July 1, 2026
चार खून केलेत… पुढचा नंबर तुझा!; लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा
by
Sanika Mhatre
July 1, 2026