• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

जुनी पेन्शन शिक्षकांना मिळण्यासाठी प्रयत्नशील

Krushival by Krushival
January 6, 2023
in मुरुड, रायगड
0 0
0
जुनी पेन्शन शिक्षकांना मिळण्यासाठी प्रयत्नशील
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आ. बाळाराम पाटील यांचे प्रतिपादन
| आगरदांडा | प्रतिनिधी |
शिक्षकांना जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, आम्ही आमचे प्रयत्न सोडलेले नाहीत, असे प्रतिपादन महाविकास आघाडी व पुरोगामी संघटनेचे टी.डी.एफ पुरस्कृत उमेदवार आ. बाळाराम पाटील यांनी केले आहे. मुरुड येथील माळी समाजगृहात शिक्षक संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मंगेश दांडेकर, अ‍ॅड. इस्माईल घोले, चेरमन फैरोज घलटे, चेअरमन मधुकर पाटील, अजित कासार, मनोज भगत, चेरमन इरफान हलडे, आशिष दिवेकर, विजय गिदी, शरद चवरकर, चेअरमन तुकाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विधानसभा अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन देता येणार नाही असे सांगितल्यावर सर्व शिक्षक आमदारांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सरकारी अधिकारी यांनी जुनी पेन्शन देण्यासाठी दिलेली आकडेवारी कशी खोटी असून, प्रत्यक्षात राज्यातील लोकांना जुनी पेन्शन देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पावर येणार खर्च खूप कमी असणार आहे. यासाठी आमच्याकडे असणारी आकडेवारी त्यांना सुपूर्द केली आहे. त्यावेळी त्यांनी आम्हाला याबाबत विचारविनिमय करण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

आ. पाटील पुढे म्हणाले की, मागील वेळी मला सहकार्य करून आमदार म्हणून काम करण्याची संधी दिलीत. यावेळीसुद्धा मला संधी द्याल, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. आपल्या आमदारकीच्या कालावधीत विनाअनुदानित असणार्‍या शाळा अनुदानावर आणलेल्या आहेत. बहुसंख्य शाळांना 20 टक्के टप्पा वाढ मिळवून दिलेली आहे. 2005 पूर्वी सेवेत असणार्‍यांना लोकांना जुनी पेन्शन मिळवून दिली आहे. पुरवणी मागण्या मंजूर करून आर्थिक तरतूदसुद्धा करून घेतल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. शिक्षकांचे कोणतेही काम असो, त्यांनी माझ्याकडे द्यावे, ते काम तातडीने करून देण्याची माझी जबाबदारी राहणार असल्याचे आश्‍वासन यावेळी आ. पाटील यांनी दिले. यावेळी शिक्षकवृंदानी आपले प्रश्‍न उपस्थित केले, ते तातडीने मार्गी लावणार असल्याचे यावेळी आ. पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: balaram patilkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media iconsyoutube studioytstudio
Previous Post

बोरघाटात विद्यार्थ्यांच्या बसचा ब्रेक फेल

Next Post

जिल्ह्यातील ७१७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

February 21, 2026
हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा
कर्जत

हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

February 21, 2026
ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद
कर्जत

ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ

February 21, 2026
धाटावमधील बंद कारखान्यात आग
अपघात

धाटावमधील बंद कारखान्यात आग

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

श्रीवर्धनमध्ये ‌‘विकास‌’ की ठेकेदारराज?

February 21, 2026
Next Post

जिल्ह्यातील ७१७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?