• Login
Saturday, March 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

उपचाराने क्षयरोग बरा होऊ शकतो- डॉ. मकबुल कोकाटे

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 13, 2025
in आरोग्य, मुरुड, रायगड
0 0
0
उपचाराने क्षयरोग बरा होऊ शकतो- डॉ. मकबुल कोकाटे
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। कोर्लई । प्रतिनिधी ।

मुरुडमध्ये ‘क्षयरोग मुक्त भारत’ अभियानांतर्गत मंगळवारी (दि.11) जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय अलिबाग पथक व मुरुड-जंजिरा मेडिकल असो. यांच्या संयुक्त सहयोगाने पहिली सी.एम.इ. घेण्यात आली.

भारत सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण कार्यक्रमांतर्गत सध्या 24 मार्च पर्यंतच्या 100 दिवसीय मोहिमे दरम्यान क्षयरोग नष्ट करण्यासाठी भरपूर उपक्रम व उपायोजना राबवण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने मुरुड तालुक्यात सीएमइ घेण्यात आली. यावेळी सीएमइचे उद्घाटन प्रमुख अतिथी जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. रचना विश्‍वजीत, वैद्यकीय क्षेत्रातील मुरुड तालुक्यातील नामवंत डॉ. मकबुल कोकाटे, जंजिरा मेडिकल असो.चे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पायल राठोड व वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय राज राठोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना डॉ. कोकाटे यांनी क्षयरोग कमी करण्यासाठी खासगी डॉक्टरांचा खूप मोलाचा वाटा असतो, तसेच त्यांची भूमिका देखील खूप महत्त्वाची असते, असे त्यांनी सांगितले. बरेचसे लोक हे साधारणतः सर्दी, खोकला व इतर सौम्य प्रमाणातील लक्षणे असल्यास खासगी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेत असतात. त्यामुळे क्षयरोग संशयित रुग्ण हे खासगी वैद्यकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात निदान होऊ शकतात. तसेच, लवकर उपचार घेऊन रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, असे देखील डॉ. कोकाटे यांनी सांगितले.

तसेच, डॉक्टर रचना विश्‍वजीत यांनी अगदी साध्या व सरळ भाषेत क्षयरोगाबाबतची माहिती, उपचार पद्धत व नवीन तपासणी याबाबतचे सखोलपणे उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. अक्षयराज राठोड व डॉ. पायल राठोड यांनी क्षयरोगाचे कामकाज हे सरकारी व खाजगी आरोग्य यंत्रणा यांनी एकत्रित येऊन काम केल्यास खुप प्रमाणात सोपे होईल, याबाबतचे मार्गदर्शन केले. पुढे कमलेश चव्हाण यांनी देखील कुष्ठरोगाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मुरुड तालुक्यातील जवळपास 35 खासगी डॉक्टर, सर्व सरकारी वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमित बेनकर, संकेत घरत, मयुरी कदम, गणेश शिंदे, राजेंद्र चूनेकर, मयूर पाटील, नंदकुमार घाडगे, प्रणय धसाडे, शालिकराव पावरा, प्राची चौलकर, सचिन बामणे व रसिका ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related

Tags: 'TB Free India' campaignsDr. Maqbul Kokatehealthindiakoralai newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocia newssocial media news
Previous Post

झुगरेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला साखर कारखान्याचा अभ्यास

Next Post

संगणक व्यवसायातून कोट्यवधींची फसवणूक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके
sliderhome

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके

March 13, 2026
आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच
sliderhome

आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच

March 13, 2026
गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ
sliderhome

गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

March 13, 2026
मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण
sliderhome

मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण

March 13, 2026
दादरचे शेतकरी एकवटले
sliderhome

दादरचे शेतकरी एकवटले

March 13, 2026
क्रीडा

आई एकविरा चषकाचा थरार

March 13, 2026
Next Post
संगणक व्यवसायातून कोट्यवधींची फसवणूक

संगणक व्यवसायातून कोट्यवधींची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?