। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी सर्वत्र मोठ्या प्रमाणात होताना दिसते. आंतरराष्ट्रीय बाजारात व्हेल माशाचा उलटीला कोटींची किंमत असते. रत्नगिरीत उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. उलटीचो तस्करी करणाऱ्या दोघांपैकी एक लखनऊचा असल्याचे कळले आहे. या व्हेल माशाची उलटीची किंमत अंदाजे ६ कोटी इतकी असल्याचे समोर आले आहे.
रत्नागिरीत उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
-
by Sayali Patil

- Categories: क्राईम, रत्नागिरी
- Tags: crimekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsratnagiriwhale
Related Content
करंजाडेत प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त
by
Sanika Mhatre
September 23, 2026
पतीनेच रचला घरफोडीचा बनाव!
by
Sanika Mhatre
September 22, 2026
वायशेतमध्ये लाखोंचा अवैध दारुसाठा
by
Sanika Mhatre
September 22, 2026
चिमुकलीसोबत गैरकृत्य; आरोपी फरार
by
Sanika Mhatre
September 22, 2026
डंपरमधील डिझेल लुटल्याप्रकरणी दोघांना अटक
by
Sanika Mhatre
September 22, 2026
महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त
by
Sanika Mhatre
September 21, 2026