। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग जवळील रेवस बायपास नजीक दोन दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक दुचाकी स्वार गंभीर जखमी होऊन ठार झाला. दुसरा दुचाकी स्वार जखमी झाला असून, त्याच्यावर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना आज शुक्रवारी (दि.28) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे .
दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:5,j:43219497372,t:22120606
- Categories: sliderhome, अपघात, अलिबाग, रायगड
- Tags: accident newsalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
डागडुजीच्या नावाखाली थुकपट्टी
by
Krushival
September 13, 2026
भोगावती नदीवरील पूल महाराष्ट्रात ‘सर्वोत्कृष्ट’
by
Krushival
September 12, 2026
एमएमआरडीएचा अजब कारभार! फलकावरच मराठीची तोडमोड
by
Krushival
September 12, 2026
कोकणाकडे जाणारी एसटी रस्त्यातच बंद; प्रवाशांचे हाल
by
Krushival
September 12, 2026
पिंपळभाट बारा तास अंधारात
by
Krushival
September 12, 2026
गणेशभक्तांची कोंडी! लोकप्रतिनिधींची आश्वासने फोल
by
Antara Parange
September 12, 2026