• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बेकायदा एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन बोटी जप्त

Antara Parange by Antara Parange
February 28, 2026
in sliderhome, क्राईम, मुरुड, रायगड
0 0
0
बेकायदा एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन बोटी जप्त
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुरुड पोलिसांची समुद्रात मोठी कारवाई; मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड पोलीस ठाणे व आगरदांडा नौका तळाच्या अधिकारी-अंमलदारांनी समुद्रात रात्री गस्त घालत असताना एलईडी दिव्यांच्या सहाय्याने बेकायदा मासेमारी करणाऱ्या दोन बोटी पकडून मोठी कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन्ही बोटी आगरदांडा नौका विभाग येथे जप्त ठेवण्यात आल्या आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाई पथकात परशुराम ह. कांबळे (पोलीस निरीक्षक, मुरुड), आर.बी. रसेडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक), साईनाथ गोविंद दळवी (पोलीस उपनिरीक्षक, नौका विभाग, आगरदांडा), किरप्पा दत्तात्रेय गायकवाड, नागेश मारुती भवर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) आणि अक्षय परंडवाल (पोलीस शिपाई) यांचा सहभाग होता.

दि. 27 फेब्रुवारी रोजी रात्री 9.45 वाजल्यापासून ते दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत ‌‘सावित्री‌’ या शासकीय बोटीने समुद्रात गस्त घालत असताना मुरुड समुद्रातील नानवेल दीपगृह परिसरात अंदाजे 10 ते 15 किलोमीटर अंतरावर दोन बोटी संशयास्पदरित्या मासेमारी करताना आढळल्या. तपासणी केली असता त्या एलईडी उपकरणांच्या सहाय्याने बेकायदा मासेमारी करत असल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ दोन्ही बोटी ताब्यात घेऊन आगरदांडा नौका विभाग येथे आणून जप्त करण्यात आल्या.

जप्त करण्यात आलेल्या बोटींपैकी ‌‘धनलक्ष्मी‌’ या बोटीचा क्रमांक आय.एन.डी.एम.एच.03एम.एम.4094 असून, त्यामध्ये बाहेरील 10 एलईडी दिवे, पाण्याखालील 2 एलईडी दिवे व 1 जनित्र आढळून आले. तसेच ‌‘वैष्णवी‌’ या बोटीचा क्रमांक आय.एन.डी.एम.एच.03एम.एम. 4197 असून, त्यामध्ये बाहेरील 8 एलईडी दिवे, पाण्याखालील 2 एलईडी दिवे व 1 जनित्र जप्त करण्यात आले.

या कारवाईदरम्यान मन्सुर हम्मीद सोलकर (36, रा. भरडखोल, ता. श्रीवर्धन), वैष्णव उद्धव वाघे (22), प्रमोद माया चौलकर (41, रा. श्रीवर्धन कोळीवाडा) आणि चंद्रकांत बाळाराम पाटील (60, रा. जीवनाबंदर, ता. श्रीवर्धन) हे इसम आढळून आले.

समुद्रात एलईडी दिव्यांच्या साहाय्याने मासेमारी करणे बेकायदा असून, समुद्री जैवसंपत्तीला मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, समुद्रात कोणीही इसम बेकायदा मासेमारी करताना आढळल्यास तात्काळ मुरुड पोलीस ठाणे किंवा नौका विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related

Tags: Agardanda newscrime newsindiakrushival mobile appLED fishingmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud policenewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

चिल्हे शाळेत भरला खाऊ बाजार

Next Post

इस्रायल-इराण युद्धाचा भडका

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

Raigad Water Scarcity: वळवलीत जलजीवन अपूर्ण

May 20, 2026
उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात
sliderhome

उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात

May 20, 2026
टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध
sliderhome

खारपाडा टोलमाफीचा ‘गाजावाजा’ फुसका

May 20, 2026
पनवेल

अनधिकृत नळजोडणीप्रकरणी ग्रामपंचायतींवर कारवाईची मागणी

May 20, 2026
sliderhome

‌PNP Natyagruha: ‘नाट्यप्रभा’मध्ये गजा आला रे नाटकाने दमदार सुरुवात

May 20, 2026
औषध विक्रेते संपावर
sliderhome

औषध विक्रेते संपावर

May 20, 2026
Next Post
इस्रायल-इराण युद्धाचा भडका

इस्रायल-इराण युद्धाचा भडका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?