शिरवली ग्रामपंचायतीवर शेकापचे दोन उमेदवार विजयी

। अलिबाग । वार्ताहर ।
१८ डिसेंबर ला पार पडलेल्या रायगडातील ग्रामपंच्यात निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला आज सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. सर्व पक्षाच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी सकाळपासून मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली आहे. आज ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अलिबाग तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीवर शेकापचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. तर प्रनिकेत म्हात्रे( शिंदे गट) हे सरपंचपदासाठी विजयी झाल्या आहेत.
सविस्तर वृत्त काही वेळात…..

Exit mobile version