| अलिबाग | वार्ताहर |
किल्ले रायगडावरील नाणे दरवाजा येथील पायरी मार्गावर दगडी कोसळल्याने शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तैनात करण्यात आलेले दोन होमगार्ड जवान जखमी झाल्याची घटना रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. या दोन्ही जखमी होमगार्डवर पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. रोहित कदम आणि प्रणय मोरे अशी या होमगार्डची नावे आहेत.
रायगडावर दगड कोसळून दोन होमगार्ड जखमी

- Categories: महाड, रायगड
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad fortsocial media newssocial news
Related Content
महाड एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; दोघेजण जखमी
by
Sanika Mhatre
September 28, 2026
तटकरेंवर बाण, स्वकीयांवर वार!
by
Sanika Mhatre
September 27, 2026
रायगडमध्ये 12 ठिकाणी रोजगार महाकुंभ
by
Sanika Mhatre
September 27, 2026
भाऊचा धक्का-रेवस जलवाहतूक होणार पूर्ववत
by
Sanika Mhatre
September 27, 2026
लोहारेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
by
Sanika Mhatre
September 27, 2026
2000 वर्षांचा ऐतिहासिक ठेवा विकासाच्या प्रतीक्षेत
by
Sanika Mhatre
September 27, 2026