• Login
Thursday, July 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भीषण अपघात! टुरिस्ट कार ट्रकवर आदळून दोघांचा मृत्यू

Antara Parange by Antara Parange
July 9, 2026
in sliderhome, अपघात, खोपोली, रायगड
0 0
0
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एक जण गंभीर जखमी

। खोपोली । प्रतिनिधी ।

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील धामणी गावाजवळ भीषण अपघात घडला. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या टुरिस्ट परमिट कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील धामणी गावाजवळ मंगळवारी (दि.7) दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. मुंबईहून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टुरिस्ट परमिट कारचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने समोरून जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

या अपघातात गुलाम मुस्तफा शेख (31) व एम. डी. रहयान शेख (33) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही मूळचे पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून सध्या बेहनाम नगर, बांद्रा (मुंबई) येथे वास्तव्यास होते. तसेच, कारमधील आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नवी मुंबईतील कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चौथ्या प्रवाशाला किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच खालापूर पोलीस, महामार्ग पोलीस आणि मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता ओला असल्याने तसेच कारचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खालापूर पोलीस करीत आहेत.

Related

Tags: accidentaccident newsdeath newsindiainjuredkhopolikrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai-pune expresswaynewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मारहाण

Next Post

एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज; सोलो ट्रेकरच्या बेफिकीर धाडसाने यंत्रणा लागली कामाला

Antara Parange

Antara Parange

Related Posts

वाकण-पाली मार्ग सलग तिसऱ्या दिवशी बंद
रायगड

वाकण-पाली मार्ग सलग तिसऱ्या दिवशी बंद

July 9, 2026
एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज; सोलो ट्रेकरच्या बेफिकीर धाडसाने यंत्रणा लागली कामाला
sliderhome

एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज; सोलो ट्रेकरच्या बेफिकीर धाडसाने यंत्रणा लागली कामाला

July 9, 2026
महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मारहाण
sliderhome

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मारहाण

July 8, 2026
मोरी बुजवल्याने रस्त्यावर पाणी
कर्जत

मोरी बुजवल्याने रस्त्यावर पाणी

July 8, 2026
पुरामुळे भातशेतीचे, दुकानदारांचे नुकसान
रायगड

पुरामुळे भातशेतीचे, दुकानदारांचे नुकसान

July 8, 2026
उजवातीर अष्टमी कालव्याला खांड
रायगड

उजवातीर अष्टमी कालव्याला खांड

July 8, 2026
Next Post
एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज; सोलो ट्रेकरच्या बेफिकीर धाडसाने यंत्रणा लागली कामाला

एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज; सोलो ट्रेकरच्या बेफिकीर धाडसाने यंत्रणा लागली कामाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?