• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

Harbour Railway News: एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर

Antara Parange by Antara Parange
June 6, 2026
in पनवेल, रायगड
0 0
0
Harbour Railway News: एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

। पनवेल । प्रतिनिधी ।

हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांच्या जिवाशी खेळणारी धक्कादायक घटना पनवेल रेल्वे स्थानकाजवळ घडली. दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याने काही काळासाठी एकच खळबळ उडाली. सुदैवाने मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली; मात्र या घटनेमुळे हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि हजारो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. घटनेनंतर अनेक लोकल गाड्या विविध स्थानकांदरम्यान खोळंबल्या.

आधीच उष्णतेचा कडाका असताना तासन्तास गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा संयम अखेर सुटला. काही प्रवाशांनी तर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने थेट रेल्वेतून उतरून रुळांवरून पायी मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच जीव मुठीत धरून चालावे लागले. पनवेल स्थानक परिसरात सध्या सुरू असलेल्या विकासकामे, सुशोभीकरण आणि विविध बांधकामांमुळे प्रवाशांचे हाल आधीच शिगेला पोहोचले आहेत. स्थानकात प्रवेश करणे, फलाट बदलणे आणि बाहेर पडणे यासाठी रोजच प्रवाशांना कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत या घटनेने प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाचा कोणताही ताळमेळ नाही. गाड्या का थांबल्या, किती वेळ उशीर होणार, याची साधी माहितीही दिली जात नाही. आम्ही प्रवासी आहोत की कैदी? अशा संतप्त शब्दांत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली.

दरम्यान, दोन लोकल एकाच ट्रॅकवर कशा आल्या, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा हार्बर मार्गावरील प्रवाशांचा रोष तीव्र झाला आहे. विकासकामे, उशिरा धावणाऱ्या गाड्या, फलाटांवरील गोंधळ आणि आता थेट रुळांवरून पायपीट. हार्बर मार्गावरील प्रवाशांची ही अग्निपरीक्षा नेमकी कधी संपणार? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Related

Tags: Harbour Railwayindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newraigadrailway newssocial media newssocial news
Previous Post

Mumbai-Goa Highway: ‘अपूर्ण बायपास’चा स्मार्ट वापर

Next Post

कामोठ्यातील नागरिक वीज-पाण्याविना

Antara Parange

Antara Parange

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
तळा

सम्यक जाधवची भारतीय सैन्य दलात निवड

June 6, 2026
हरित भविष्यासाठी ट्रान्सवर्डचा संकल्प
रायगड

हरित भविष्यासाठी ट्रान्सवर्डचा संकल्प

June 6, 2026
सुधागड तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
पनवेल

कामोठ्यातील नागरिक वीज-पाण्याविना

June 6, 2026
Mumbai-Goa Highway: ‘अपूर्ण बायपास’चा स्मार्ट वापर
रायगड

Mumbai-Goa Highway: ‘अपूर्ण बायपास’चा स्मार्ट वापर

June 6, 2026
वाहतूक पोलिसांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ
उरण

वाहतूक पोलिसांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ

June 6, 2026
नैसर्गिक शेतीकडे नवे पाऊल
माणगाव

नैसर्गिक शेतीकडे नवे पाऊल

June 6, 2026
Next Post
सुधागड तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त

कामोठ्यातील नागरिक वीज-पाण्याविना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?