सुदौवाने जीवितहानी नाही
। मुंबई । वृतसंस्था ।
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांना अपघात झाला. खारेपाटण चेकपोस्टजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागे ताफ्यातील गाड्या उभ्या होत्या. त्यावेळी एका गाडीने ब्रेक मारला असता ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही.
आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांना अपघात
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, मुंबई, राजकीय
- Tags: accidentaditya thackeraykharepatankrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsshivsena
Related Content
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
by
Antara Parange
August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‘लिव्हिंग सर्टिफिकेट’ कोणी दिले?
by
Antara Parange
August 12, 2026
तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक
by
Sanika Mhatre
August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
by
Sanika Mhatre
August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
by
Sanika Mhatre
August 12, 2026
खारघरमध्ये कोट्यवधींचा ऐवज लंपास
by
Sanika Mhatre
August 12, 2026