• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

उल्हास नदी जलपर्णीमुक्त होणार

Sayali Patil by Sayali Patil
March 12, 2022
in कर्जत
0 0
0
उल्हास नदी जलपर्णीमुक्त होणार
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सगुणा रुरल फाऊंडेशनचा यशस्वी प्रयोग
| नेरळ | वार्ताहर |

शहरे आणि खेडेगावांना पिण्याच्या पाण्याचे महत्त्वाचे स्त्रोत असलेल्या उल्हास नदीचे गटारगंगेत रुपांतर झाले होते. मात्र, कृषीरत्न शेखर भडसावळे यांनी उल्हास नदीला जलपर्णीच्या विळख्यातून बाहेर काढले आहे. दरम्यान, रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यात उल्हास नदी बचावाची सुरू झालेली मोहीम आणि राज्य शासनाचे त्या चळवळीला मिळालेले पाठबळ यामुळे या नदीने आता मोकळा श्‍वास घेतला आहे.

कर्जत शहरात उल्हास नदी प्रदूषणसोबत नेरळपर्यंत येथील तरुणांनी सुरू केलेली मोहीम ठाणे जिल्ह्यात पोहोचली आहे. गेल्या काही वर्षात प्रदूषणामुळे गटारगंगा झालेल्या बालधुनी नदीच्या संवर्धनासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या मोहिमेत अंबरनाथमधील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि सगुण रूरल फाऊंडेशनच्या मदतीने या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. जीआयपी धरणापासून स्वच्छता सुरू केल्यानंतर शिवमंदिराजवळ बंधारा बांधून त्यात जीवाणूंच्या मदतीने पाणी शुद्ध करण्याचा उपक्रमही यावेळी सुरू करण्यात आला. बदलापूर शहरातून उल्हासनगर आणि पुढे वाहणार्‍या आपल्या उल्हास नदीवरील जलपर्णीला हटवण्यात यश आले आहे.

अंबरनाथ तालुक्यातील प्रदूषित वालधुनी नदीच्या संवर्धनाचा प्रकल्प अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून या नदीच्या संवर्धनाची मागणी केली जात होती. अखेर अंबरनाथ नगरपालिकेचे ही मोहीम हाती घेण्यात आली असून, येत्या जागतिक पर्यावरण दिनापर्यंत ही मोहीम चालवली जाणार आहे. वालधुनी नदीला सहा वेगवेगळ्या भागात विभागून नदीतील स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आहे.

नदीचे प्रवाह सुरळीत
उल्हास नदीची उपनदी असलेल्या वालधुनी नदीचे संवर्धन केले जात आहे. उल्हास नदीवर प्रभावी ठरलेल्या सगुण जलसंवर्धन तंत्राची माहिती सगुणा रूरल फाऊंडेशनचे प्रमुख चंद्रशेखर भडसावळे यांनी दिली आणि अंबरनाथ शहरातील पी.डी. कारखानीस महाविद्यालय, भगिनी मंडळ शाळेचे विद्यार्थी, पालिकेचे सफाई कर्मचारी युवा युनिटी फाऊंडेशन, वालधुनी जल बिरादरी, आरोग्य अधिकारी सुरेश पाटील आणि पर्यावरणप्रेमी प्रदूषण झालेल्या नदीत उतरले.

सगुणा तंत्राचा वापर
जीवाणूंना मदत व्हावी यासाठी वालधुनी नदीवर शिवमंदिराजवळ यावेळी एक मातीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधार्‍याजवळ साचणार्‍या पाण्यात प्राणवायूवर जगणारे जीवाणू सोडले जाणार आहे. त्यांच्या मदतीने पाणी शुद्ध होण्यास मदत होत असते. ही सगुणा जलसंवर्धन तंत्राच्या माध्यमातून उल्हास नदी थेट कर्जतपासून कल्याणच्या खाडीपर्यंत टिटवाळापर्यंत जलपर्णीमुक्त झाली आहे. तेच तंत्र वालाधुनी नदीचे संवर्धन करण्यासाठी राबविले जात आहे.

Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsulhas river
Previous Post

जडेजासंदर्भातील धोनीची भविष्यवाणी होतेय व्हायरल

Next Post

उरण येथे विद्यार्थिंना सायकल वाटप

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

कशेळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
कर्जत

कशेळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

February 24, 2026
तलावात बुडून बालकाचा मृत्यू
sliderhome

तलावात बुडून बालकाचा मृत्यू

February 23, 2026
कर्जत

कर्जत पंचायत समितीत महिला सभापती?

February 23, 2026
वाकस गावाच्या हद्दीत सांडपाण्याचे लोट
कर्जत

वाकस गावाच्या हद्दीत सांडपाण्याचे लोट

February 23, 2026
नगरपरिषदचे नूतनीकरण संशयाच्या भोवऱ्यात
कर्जत

नगरपरिषदचे नूतनीकरण संशयाच्या भोवऱ्यात

February 22, 2026
हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा
कर्जत

हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

February 21, 2026
Next Post
उरण येथे विद्यार्थिंना सायकल वाटप

उरण येथे विद्यार्थिंना सायकल वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?