• Login
Tuesday, March 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

समुद्रकिनारी अनधिकृतरित्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या सुरू

Santosh Raul by Santosh Raul
November 27, 2022
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्थानिक नागरिकांवर कारवाईची मागणी

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

गेल्या अनेक दिवसांपासून श्रीवर्धन समुद्रकिनारी खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या अनधिकृत हातगाड्या लागत होत्या. त्यांच्यावर नगरपरिषदेकडून कारवाई केल्यानंतर काही काळ हातगाड्या बंद होत्या. परंतु, आता पुन्हा समुद्रकिनारी कोणतीही परवानही न घेता अनधिकृरित्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावण्यात येत असून, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

या हातगाड्यांवरून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ त्याचप्रमाणे जेवणदेखील विक्री केले जात होते. काही हातगाडी चालकांकडून येणार्‍या पर्यटकांना जेवण बनवून श्रीवर्धन समुद्रकिनारी असलेल्या सुशोभित बंधार्‍यावरती जेवण वाढण्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर नगर परिषदेच्या एका महिला कर्मचार्‍याने सदर सार्वजनिक ठिकाणी जेवण वाढणार्‍या हातगाडीवाल्याला जाब विचारल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात हे प्रकरण गेले होते. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तर सदरचे प्रकरण श्रीवर्धन नगर परिषदेकडे गेल्यानंतर श्रीवर्धन नगर परिषदेने सर्व अनधिकृत हातगाड्या श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावरून उचलल्या होत्या. परंतु, एवढे होऊनही पुन्हा सर्व अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री करणारे श्रीवर्धन समुद्रकिनारी खाद्यपदार्थांची विक्री करताना पाहायला मिळत आहेत.

यामध्ये खाद्यपदार्थ विक्री करणारे अनेक जण श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीच्या व्यतिरिक्त इतर ग्रामपंचायत हद्दीतील किंवा बाहेरच्या तालुक्यातील असल्याचे दिसून येते. याबाबत श्रीवर्धनच्या स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेला विनंती केली होती की, हातगाड्या लावण्यासाठी केवळ स्थानिक नागरिकांना परवानगी द्यावी. अन्यथा श्रीवर्धन येथील स्थानिक नागरिक नगर परिषदेने बाहेरच्या व्यक्तीना परवानगी दिल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेदेखील वृत्त प्रसिद्ध झाले होते.

श्रीवर्धन समुद्रकिनारी हातगाड्या जरी नगर परिषदेच्या परवानगीने लागत असल्या तरी, सदर हातगाड्या लागण्याची जागा वन खात्याच्या मालकीची आहे. श्रीवर्धन शहराबाहेरच्या नागरिकांना श्रीवर्धन समुद्रकिनारी खाद्यपदार्थ विक्री करण्यास परवानगी दिल्यामुळे स्थानिक नागरिकांवरती अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे. तरी श्रीवर्धन नगरपरिषद व वनखात्याने पुनर्विचार करून श्रीवर्धन शहरातील नागरिकांनाच खाद्यपदार्थांच्या हात गाड्या लावण्यासाठी परवानगी द्यावी. बाहेरगावच्या लोकांना परवानगी देऊ नये. जेणेकरून स्थानिक नागरिकांचा रोजगार धोक्यात येईल, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadshrivardhanshrivardhan news
Previous Post

किल्ले रायगड मार्गावरील रस्त्याची नादुरुस्ती

Next Post

तालुक्यात गोवरचा एकही रुग्ण नाही- डॉ. इटकरे

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान
sliderhome

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

March 24, 2026
जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
sliderhome

‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

March 24, 2026
स्वराजने रचला नवा इतिहास
उरण

स्वराजने रचला नवा इतिहास

March 24, 2026
कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा
रायगड

कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा

March 24, 2026
लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
sliderhome

लाडक्या बहिणींची पुन्हा धावाधाव

March 24, 2026
Next Post
तालुक्यात गोवरचा एकही रुग्ण नाही- डॉ. इटकरे

तालुक्यात गोवरचा एकही रुग्ण नाही- डॉ. इटकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?