। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
शहरातील झाडगाव झोपडपट्टी येथे बेकायदेशिरपणे विदेशी दारुचा 1 हजार 400 रुपयांचा साठा विक्रीसाठी जवळ बागळल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करुन बाळू आण्णाप्पा पाथरोड (52) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात पोलिस नाईक दिपराज पाटील यांनी तक्रार दिली असून अधिक तपास पोलिस नाईक मोहिते करत आहेत.
झाडगाव येथे अनाधिकृत विदेशी मद्यसाठा जप्त
-
by Krushival

- Categories: sliderhome, रत्नागिरी
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
लाभार्थी रिकाम्या हाती; राज्यशिष्टाचाराचे पालन न केल्याने तटकरे नाराज
by
Antara Parange
August 1, 2026
SKP News: खालापूरमध्ये धडकणार लाल वादळ
by
Antara Parange
August 1, 2026
शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ
by
Antara Parange
August 1, 2026
NMIA News: नवी मुंबई विमानतळावर नवा इतिहास; पहिल्या ‘इंडिगो कार्गो’ विमानाचे यशस्वी लँडिंग
by
Antara Parange
August 1, 2026
कोळी बांधवांची पुन्हा समुद्राकडे वाटचाल
by
Antara Parange
August 1, 2026
Passport Scam: पासपोर्ट घोटाळ्याचा पर्दाफाश
by
Antara Parange
August 1, 2026