• Login
Wednesday, September 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पालिकेचा अस्वच्छ कारभार; शेकाप आक्रमक

Santosh Raul by Santosh Raul
April 8, 2023
in sliderhome, नवीन पनवेल, पनवेल, राजकीय, रायगड
0 0
0
पालिकेचा अस्वच्छ कारभार; शेकाप आक्रमक
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

साफसफाई न केल्यास टमरेल घेऊन मुख्यालयात धडक देण्याचा इशारा

| पनवेल | वार्ताहर |

कामोठे वसाहतीमध्ये पालिकेचा अस्वच्छ कारभार सुरु असून, अनेक ठिकाणी ई-टॉयलेट बंद आहेत, तसेच सेक्टर 11 मधील सुलभ शौचालयमधील भांडी तुटली आहेत व त्याची साफसफाई होत नाही. शेतकरी कामगार पक्षाने या शौचालयाचे फोटो पनवेल पालिकेला पाठवून निषेध नोंदवला आहे. यावर जर पालिकेने साफसफाई केली नाही तर शेतकरी कामगार पक्ष आणि एकता सामाजिक संस्था पुन्हा टमरेल घेऊन पालिका मुख्यालयात जाऊ, असा इशारा शेतकरी कामगार पक्षातर्फे शहराध्यक्ष अमोल शितोळे यांनी दिला आहे.

स्वच्छतेमध्ये पारितोषिक मिळवण्यासाठी पनवेल महानगर पालिका रस्ते, तुटलेल्या भिंती रंगवण्यावर लाखो रुपये खर्च करत आहे. परंतु, कामोठे मधील ई-टॉयलेट बंद आहेत. सेक्टर 11 मधील सुलभ शौचालयामधील भांडी तुटली आहेत, साफसफाई होत नाही. नागरिकांना याचा वापर करणे म्हणजे नरकात जाणे असे आहे. यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींंची कुचंबणा होत आहे. शौचालय भर मैदानात आहे; परंतु सदर वासामुळे कामोठेमधील मुले येथे खेळण्याचे टाळतात. या मैदानात कार्यक्रम करायचा असेल तर पालिका मात्र भाडे घेण्यास विसरत नाही, मग साफसफाई ठेवण्यास का कुचराई करतात, अशी भावना माजी नगरसेवक प्रमोद भगत यांनी व्यक्त केली.

सिडकोने कामोठे वसाहतीमध्ये 70 लाख खर्च करून सेक्टर 11 व 35 मध्ये सुलभ शौचालय बांधले. अनेक महिने शौचालय वापराविना धूळखात पडले होते. त्यावेळी एकता सामाजिक संस्थेने टमरेल घेऊन पालिका मुख्यालयात येऊ, असा इशारा दिल्यावर तत्कालीन उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी तातडीने नागरिकांना उपलब्ध करून दिले. यावेळी आम्ही शौचालयाचे फोटो पनवेल पालिकेला पाठवून आम्ही निषेध नोंदवला आहे, त्याउपर जर पालिकेने साफसफाई केली नाही तर शेतकरी कामगार पक्ष आणि एकता सामाजिक संस्था पुन्हा टमरेल घेऊन पालिका मुख्यालयात जाऊ, असा इशारा अमोल शितोळे यांनी दिला आहे.

Related

Tags: amol shitoleindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel muncipaltypanvel munciple corporationpanvel newspwppwp newsraigadskpskp newsSKP PANVELsocial mediasocial media newssocial news
Previous Post

मुंबईमध्ये तीन दहशतवादी; पोलीस यंत्रणा अलर्ट

Next Post

कर्नाळा खिंडीत टँकर पलटी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
sliderhome

लोक अदालतीमधून दहा हजार प्रकरणांचा निपटारा

September 15, 2026
महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात
अलिबाग

महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात

September 15, 2026
डीजेचा आवाज बंद!
sliderhome

डीजेचा आवाज बंद!

September 15, 2026
दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप
sliderhome

दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप

September 15, 2026
sliderhome

आपदा मित्र ठरले देवदूत! अकराशे जणांचा जीव वाचविण्यासाठी बाजी

September 15, 2026
जरांगेंची मुंबईकडे कूच
sliderhome

जरांगेंची मुंबईकडे कूच

September 15, 2026
Next Post
कर्नाळा खिंडीत टँकर पलटी

कर्नाळा खिंडीत टँकर पलटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?