• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडात अवकाळीचे ढगाळ वातावरण; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 1, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
रायगडात अवकाळीचे ढगाळ वातावरण; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे फळ पिकांना कीडरोगाचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात आंबा, काजू या फळपिकांना चांगला बहर येऊ लागला असताना, ढगाळ वातावरणामुळे ही पिके संकटात पाडण्याची भीती निर्माण झाली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये भातपिकाबरोबरच काजू, आंबा या फळ पिकांची लागवड करण्यावर शेतकरी भर देत आहेत. उत्पादनवाढीला चालना देणार्‍या या पिकांची लागवड ठिकठिकाणी होऊ लागली आहे. तरुण शेतकरीदेखील फळपीक लागवडीवर लक्ष देत आहे. त्यामुळे फळपिकांचे क्षेत्रही दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यामध्ये आंबा पिकाचे क्षेत्र 17 हजार हेक्टर इतके असून, सुमारे 14 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र उत्पादनक्षम आहे. जिल्ह्यामध्ये काजूचे क्षेत्र सुमारे अडीच हजार हेेक्टर आहे. यावर्षी फळपिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने काजू, आंबा आदी पिकांना चांगला बहर आला. त्यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी सुखावून गेला होता. मात्र, जिल्ह्यात बदलत्या तापमानाचा फटका फळपिकांना बसण्याची भीती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून आले. या ढगाळ वातावरणामुळे फळपिकांवर ढेकण्या, फुलकीड, फळमाशी आदी कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. ढगाळ वातावरणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची चिंता शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

सध्याचे बदलते वातावरण फळपिकांवर कीडरोग येण्यासाठी पोषक आहे. त्यामुळे या पिकांवर वेगवेगळे रोग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी तालुक्यातील कृषी अधिकार्‍यांसह तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना केल्यास हे संकट टाळता येणार आहेत.

वंदना शिंदे,
जिल्हा कृषी अधीक्षक

Related

Tags: alibag newsFramersframingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsunseasonal rain
Previous Post

रमेश केणी यांना मातृशोक

Next Post

रेल्वे स्थानकांवर उभारणार विशेष अतिथी कक्ष

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नियोजन भवनात माजी आ. पंडित पाटील यांना प्रवेश नाकारला
sliderhome

नियोजन भवनात माजी आ. पंडित पाटील यांना प्रवेश नाकारला

March 12, 2026
औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट
पनवेल

औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट

March 12, 2026
उरण

हिंद टर्मिनल्समध्ये भरतीला स्थगिती

March 12, 2026
वणव्यात गवत जळून खाक
रायगड

वणव्यात गवत जळून खाक

March 12, 2026
मुक्या जनावरांची पाण्यासाठी धाव
उरण

मुक्या जनावरांची पाण्यासाठी धाव

March 12, 2026
माथेरानमध्ये स्मार्ट वीज मीटरला विरोध
कर्जत

माथेरानमध्ये स्मार्ट वीज मीटरला विरोध

March 12, 2026
Next Post
रेल्वे स्थानकांवर उभारणार विशेष अतिथी कक्ष

रेल्वे स्थानकांवर उभारणार विशेष अतिथी कक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?