।अलिबाग। वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यात नागाव परिसरात बुधवार सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान खात्याने अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता यापूर्वी व्यक्त केली आहे. सकाळपासून हवामान ढगाळ होते. दुपारी उन्हही पडले होते. मात्र संध्याकाळी अचानक बदल होऊन पाऊस कोसळला. याचा फटका आंबा व्यावसायिकाना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागाव परिसरात अवकाळी पाऊस
-
by Krushival

- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibag newskrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadrainfallsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Related Content
जिल्ह्यात आठ हजार 800 दहीहंड्या उभारणार
by
Krushival
August 28, 2026
NCMC Smart Card: मशीनवर अंगठ्याचा ठसा स्वीकारण्यास अडथळा
by
Antara Parange
August 28, 2026
तिघा लाचखोरांना अटक; सीबीआयची कारवाई
by
Krushival
August 28, 2026
गॅसअभावी उरणची ‘पॉवर’ डाउन
by
Antara Parange
August 28, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
by
Antara Parange
August 28, 2026
'हर घर जल'चे स्वप्न कागदावरच
by
Antara Parange
August 28, 2026