| अलिबाग | प्रतिनिधी |
उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांना एका मारहाणीच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील अधिक तपशील अद्याप मिळालेले नसून बातमी अपडेट होत आहे.
उरणचे आमदार महेश बालदींना तीन वर्षांची शिक्षा!

- Categories: sliderhome, उरण, राजकीय, रायगड
- Tags: bjpindiakrushival mobile appmaharashtramahesh baladimarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newsraigadsocial media newssocial news
Related Content
जिल्ह्यात तुळशी विवाहाची लगबग
by
Sanika Mhatre
November 20, 2026
अंबा नदीच्या पात्रात सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
by
Sanika Mhatre
November 20, 2026
नागाव-खारगल्ली येथे भीषण अपघात; बोरपाडा येथील प्रकाश भगत यांचा दुर्दैवी मृत्यू
by
Sanika Mhatre
November 19, 2026
बालदींना शिक्षा, आमदारकीला धक्का
by
Sanika Mhatre
November 19, 2026
दिवेआगरच्या सरपंचांवर गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
November 19, 2026
सरकार नमलं! 25 नोव्हेंबरची मोजणी पुढे ढकलली
by
Sanika Mhatre
November 19, 2026