• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कारवाईच्या भितीने वडखळ सरपंचाचा भाजपमध्ये प्रवेश

Krushival by Krushival
March 13, 2023
in sliderhome, पेण, राजकीय, रायगड
0 0
0
कारवाईच्या भितीने वडखळ सरपंचाचा भाजपमध्ये प्रवेश
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील आर्थिकदृष्टया संपन्न म्हणून ओळखली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे वडखळ ग्रामपंचायत. परंतु, गेल्या दोन अडीच वर्षापासून या ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याची बाब समोर आली आणि सरपंच राजेश मोकल यांची धावपळ सुरु झाली. 23 डिसेंबर 2022 रोजी विभागीय कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी राजेश भिकाजी मोकल यांच्या विरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्र.3) कलम 39(1) अन्वये ग्रामपंचायत वडखळ सरपंच पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले. त्यानंतर राजेश मोकल यांनी या आदेशाविरुध्द उच्च स्तरावर दाद मागितली. त्याची सुनावणी 15 मार्च रोजी आहे. सद्यस्थितीत राजेश मोकल यांच्याविरुध्द आदेश जाण्याची भिती असल्याने त्यांनी घाईघाईने राष्ट्रवादीचे घडयाळ सोडून भाजपचे कमळ हातात घेतले असल्याच्या चर्चांना माजमाध्यमांवर व पेण शहराच्या नाक्यानाक्यावर उधाण आला आहे. पहिल्यांदा काँग्रेसमध्ये असणारे राजेश मोकल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, भाजपची सत्ता आली नाही म्हणून वडखळच्या नाक्यावर मोठा गाजावाजा करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

विनोदिनी जनार्दन कोळी यांनी जिल्हा परिषदेकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39(1) नुसार कारवाईची मागणी केली होती. मात्र, तोपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार बदलले होते. त्यामुळे ज्या ईच्छेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला होता ती बाब साध्य झाली नाही आणि 23 डिसेंबर 2022 रोजी विभागीय कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी राजेश भिकाजी मोकल यांच्या विरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्र.3) कलम 39(1) अन्वये ग्रामपंचायत वडखळ सरपंच पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले. त्यानंतर राजेश मोकल यांनी या आदेशाविरुध्द उच्च स्तरावर दाद मागितली.

महत्त्वाची बाब म्हणजे 23 डिसेंबर 2022 चा आदेश झाल्यानंतरही लाखो रुपयांची बिल काढल्याची तक्रार उपसरपंच योगीता रविंद्र मोकल यांनी मुख्याधिकारी रायगड जिल्हापरिषद यांच्याकडे 27 जानेवारी 2023 रोजी केली आहे. त्यामुळे एकंदरीत सर्व विचार करता 15 मार्च रोजी देखील राजेश मोकल यांच्याविरुध्द आदेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र भाजपजवळ अशी काही वॉशिंग मशिन आहे या वॉशिंग मशिनमध्ये कोणताही भ्रष्टाचार अथवा आदेश टाकल्यानंतर त्यांची धुलाई योग्यप्रकारे होते. त्यामुळे वडखळ सरपंचावर कारवाईची टांगती तलवार टळल्यास कुणाला आश्‍चर्य वाटू नये. मात्र एवढे नक्की ज्या तक्रारकर्र्‍त्या आहेत त्या म्हणजे विनोदिता कोळी या अगोदर पासून भाजपच्याच सदस्या असल्याने पक्षश्रेष्ठी नक्की न्याय कोणाला देणार, नव्यांना कि जुन्यांना याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Related

Tags: bjpkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspenraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Previous Post

लोकसहभागातून पालटले शाळेचे रुपडे

Next Post

प्रत्येकाने आवडीचे क्षेत्र निवडावे: न्या. जवळगेकर

Krushival

Krushival

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post
प्रत्येकाने आवडीचे क्षेत्र निवडावे: न्या. जवळगेकर

प्रत्येकाने आवडीचे क्षेत्र निवडावे: न्या. जवळगेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?