• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कर्दळीचे हे गुण माहित आहेत का?..जाणून घ्या आणि घरच्या घरी उपाय करा

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 5, 2022
in sliderhome, पर्यटन, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
कर्दळीचे हे गुण माहित आहेत का?..जाणून घ्या आणि घरच्या घरी उपाय करा
0
SHARES
967
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बहुवर्षायू, शोभादायक, औषधी गुण असलेल्या फुलांची भुरळ
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
विविध रंगांची आकर्षक कर्दळीची फुले सर्वांच्याच डोळ्यांना भुरळ घालतात. जिल्ह्यात मोकळ्या जागा व ओलसर भुसभुशीत जमिनीवर सध्या कर्दळीची झाडे वाढली असून, त्यावर वेगवेगळ्या रंगांची फुले बहरली आहेत. कधीकाळी बागा व प्रसबागांची शोभा वाढविणारी ही झाडे आता फारशी कोणी लावत नसले तरी अनेक मोकळ्या तसेच ओलसर जागांवर ही झाडे फोफावली असून, फुलांच्या रंगांची उधळण करत आहेत.

पाली बसस्थानक परिसर, स्वामी समर्थ नगर तसेच जिल्ह्यातील अशा अनेक ठिकाणी कर्दळीच्या झाडांची रुजवणूक झाली असून, ही झाडे आपले अस्तित्व अजूनही टिकवून आहेत. पालीतील ग्रीन टच नर्सरीचे मालक व बागकाम व्यवसाईक अमित निंबाळकर यांनी सांगितले की कर्दळ ही कॅनेसी कुलातील वनस्पती असून, तिचे शास्त्रीय नाव कॅना इंडिका असे आहे. ही मूळची वेस्ट इंडीज आणि मध्य व दक्षिण अमेरिका येथील आहे. कर्दळ ही मोठी, बहुवर्षायू व शोभादायक औषधी असल्यामुळे भारतात बागेमध्ये तिच्या अनेक जाती आढळतात.

कर्दळीची लागवड ओल्या भुसभुशीत जमिनीत केली जाते. हिला उष्ण हवामान लागते. जमिनीखाली वाढणार्‍या मूलक्षोडापासून अभिवृद्धी करतात. नवीन प्रकार बियांपासून तयार करतात. निरनिराळ्या प्रकारांत संकर करून पुष्कळ ठेंगण्या, निरनिराळ्या रंगछटांच्या व मोठ्या फुलांच्या जाती तयार करतात.

वैशिष्ट्यपूर्ण रचना
कर्दळीचे जमिनीखालील खोड (मूलक्षोड) जाड असते. तिचे जमिनीवरील खोड 0.9-1.2 मीटर उंच असते. पाने साधी व आकाराने मोठी असतात. फुले अनियमित, द्विलिंगी, जोडीने, लाल, शेंदरी व मिश्र रंगांची असतात. बिया अनेक, काळ्या, लहान, गोलाकार व छर्‍यांप्रमाणे असतात. त्यामुळे या वनस्पतीला इंडियन शॉट असेही म्हणतात.

विविध उपयोग
कर्दळीचे मूळ मूत्रल (लघवी साफ करणारे), उत्तेजक व स्वेदकारी (घाम आणणारे) असते. बिया जखमा भरून येण्यास चांगल्या आहेत. दागिने बनविण्यासाठी कर्दळीच्या बियांचा वापर होतो.

Related

Tags: alibagkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadsaffron flowerssudhagad pali newstourism
Previous Post

पशुपालकांनो सावधान! ‘लम्पी स्कीन’चा वाढतोय धोका

Next Post

‘गुरेचोरांपासून सतर्क राहा’

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
अलिबाग

महाशिवरात्रीनिमित्त अखंड भजनांचा गजर

February 13, 2026
Next Post
‘गुरेचोरांपासून सतर्क राहा’

‘गुरेचोरांपासून सतर्क राहा’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?