। पनवेल । वार्ताहर ।
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात 1 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला आयुक्त गणेश देशमुख आणि उपायुक्त गणेश शेटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
वसंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
-
by Krushival

- Categories: पनवेल
- Tags: #panvel #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #birthday
Related Content
भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
September 9, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
by
Sanika Mhatre
September 9, 2026
उलवे पुलाजवळ ट्रेलरची कारला धडक
by
Sanika Mhatre
September 9, 2026
डम्पर-रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
by
Sanika Mhatre
September 8, 2026
बाळाराम पाटील यांची आयुक्तांशी चर्चा
by
Sanika Mhatre
September 8, 2026
पारंपरिक ‘देवांची दहीहंडी’उत्साहात साजरी
by
Sanika Mhatre
September 6, 2026