• Login
Tuesday, May 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

दुहेरी मालमत्ताकरावर लवकरच निकाल

Santosh Raul by Santosh Raul
February 15, 2023
in पनवेल, रायगड
0 0
0
0
SHARES
69
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल । वार्ताहर।

महापालिकेकडून आलेल्या दुहेरी मालमत्ताकराविरोधात खारघरमधील संविधानी लोक आंदोलनच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या याचिकेवर 22 फेब्रुवारीला निकाल लागणार असल्यामुळे सिडको वसाहतीमधील मालमत्ताधारकांचे लक्ष आता निकालांकडे लागले आहे.

महापालिकेने 2016 पासून सिडको वसाहतीमधील मालमत्ताधारकांना लावलेल्या दुहेरी मालमत्ता कर व इतर समस्यांविरोधात खारघरमधील संविधानी लोक वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेतील प्राथमिक मुद्द्यावरील सुनावणी झाली आहे. या वेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंची मत ऐकून घेतली होती. या वेळी महापालिकेच्या वतीने बाजू मांडताना याचिकाकर्त्यांना कायद्यानुसार टॅक्स अपील दाखल करण्याचा अधिकार दिलेला असताना त्यांना उच्च न्यायालयात याचिका करता येत नाही. हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी न्यायालयाने 22 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होईल, असे सांगितले. या वेळी संविधानी लोक आंदोलनाचे समन्वयक अ‍ॅड. जे. पी. खारगे, अ‍ॅड. विराज पाटील,अ‍ॅड. नम्रता तालाकोकुला काम पाहत होते.

प्राथमिक मुद्द्यांच्या बाबतीत याचिकाकर्त्यांचे म्हणणे न्यायालयाने ग्राह्य धरले, तर याचिका गुणदोषांवर उच्च न्यायालयात चालेल. पालिकेच्या बाजूने निकाल लागला, तर मालमत्ताकराच्या विरोधात टॅक्स अपील करून मालमत्ताधारकांना न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

जे. पी. खारगे, वकील, संविधानी लोक आंदोलन समन्वयक

Related

Tags: courtindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel munciple corporationpanvel newsraigadsocial mediasocial newstax
Previous Post

स्वातंत्र्य युद्ध काळात महिलांचा विसर; अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे प्रतिपादन

Next Post

सिडको-जेएनपीएकडून रांजणपाडा गावाची पाहणी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगड पोलीस दलात ‌‘के.9 कमांडो’ची एन्ट्री!
sliderhome

रायगड पोलीस दलात ‌‘के.9 कमांडो’ची एन्ट्री!

May 19, 2026
सबिल अन्‌‍ सुफियान ठरले चॅम्पियन
कर्जत

सबिल अन्‌‍ सुफियान ठरले चॅम्पियन

May 19, 2026
Alibag Suicide: गळफास घेऊन पोलिसाने संपविले जीवन
sliderhome

Alibag Suicide: गळफास घेऊन पोलिसाने संपविले जीवन

May 19, 2026
नांदाईपाडा येथे डायरेक्ट व्हॉलिबॉल जिल्हा चाचणी स्पर्धा
अलिबाग

नांदाईपाडा येथे डायरेक्ट व्हॉलिबॉल जिल्हा चाचणी स्पर्धा

May 19, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

Alibaug-Rewas Route Accident: भरधाव डंपरची दुचाकीला धडक

May 19, 2026
म्हसळा

अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

May 19, 2026
Next Post
सिडको-जेएनपीएकडून रांजणपाडा गावाची पाहणी

सिडको-जेएनपीएकडून रांजणपाडा गावाची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?