• Login
Monday, May 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

मुंबईच्या गोलंदाजा समोर विदर्भाची शरणागती

Krushival by Krushival
March 11, 2024
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
मुंबईच्या गोलंदाजा समोर विदर्भाची शरणागती
0
SHARES
85
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | वृत्तसंस्था |

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई आणि विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्याचा आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झालाय. मुंबईनं पहिल्या दिवशी सर्वबाद 224 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विदर्भानं पहिल्या डावात सर्वबाद 105 धावा केल्या आहेत. या सामन्यावर मुंबईनं आपली पकड मजबूत केली असून पहिल्या डावात त्यांनी 119 धावांची आघाडी घेतलीय. मुंबईकडून धवल कुलकर्णी, शम्स मुलाणी आणि तनुष कोटीयन यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. विदर्भाकडून यश राठोडनं सर्वाधिक 27 धावांचं योगदान दिलं.

शार्दुल ठरला तारणहार
रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत शतक झळकावणाऱ्या शार्दुल ठाकुरनं अंतिम सामन्यातही अर्धशतक झळकावलं. शार्दुलनं 75 धावा केल्या तर पृथ्वी शॉनंही 46 धावा केल्या आहेत. भूपेन लालवानीनं 37 धावा केल्या आहेत. याच्याशिवाय मुंबईच्या इतर कोणताही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. विदर्भाकडून हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी 3-3 बळी घेतले. फलंदाजीसाठी आलेल्या विदर्भाची सुरुवात खराब झाली. डावाच्या तिसऱ्याच षटकात शार्दुल ठाकुरनं सलामीवीर ध्रुव शौर्यला बाद केलं. यानंतर धवल कुलकर्णीनं 2 बळी घेतले. परिणामी पहिल्या डावात विदर्भ काहीसा अडचणीत सापडलाय. 33 धावांवर त्यांचे 3 फलंदाज आऊट झाले असून ते 193 धावांनी पिछाडीवर आहेत. सलामीवीर अर्थव तायडे (22) आणि आदित्य ठाकरे (2) हे दोघं सध्या खेळत आहेत.
42व्या विजेतेपदाकडे नजर
यंदाचा अंतिम सामना महाराष्ट्रातीलच दोन संघांमध्ये होत आहे. विशेष म्हणजे 53 वर्षांनंतर एकाच राज्यातील दोन संघात रणजीचा अंतिम सामना होत आहे. तब्बल 48व्यांदा रणजीचा अंतिम सामना खेळणाऱ्या मुंबईचा सामना विदर्भाशी होणार आहे. अजिंक्य रहाणेसारख्या कुशल कर्णधाराच्या नेतृत्वाखालील मुंबईची नजर 42व्या विजेतेपदाकडे आहे.

Related

Tags: cricket newsindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newssportssports news
Previous Post

बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक-चिराग जोडीअजिंक्य

Next Post

कुर्डूसच्या केणींचा शेकापमध्ये प्रवेश

Krushival

Krushival

Related Posts

राज्याच्या तिजोरीला गळती!
sliderhome

राज्याच्या तिजोरीला गळती!

May 3, 2026
आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी
क्रीडा

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी

May 3, 2026
मुंबईत खो-खोचा जल्लोष
क्रीडा

मुंबईत खो-खोचा जल्लोष

May 3, 2026
मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी
क्रीडा

मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी

May 3, 2026
वीस नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर
sliderhome

विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध!

May 3, 2026
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा तडाखा
पुणे

अंदमानात मान्सून आगमनाची सुचिन्हे

May 3, 2026
Next Post
कुर्डूसच्या केणींचा शेकापमध्ये प्रवेश

कुर्डूसच्या केणींचा शेकापमध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?