विजय साखरले सेवानिवृत्त

। कोलाड । वार्ताहर ।

सुधागड एज्युकेशन सोसायटीचे द.ग. तटकरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोलाड येथील मुख्यलेखनिक विजय नाना साखरले हे वयोमर्यादानुसार सलग 26 वर्षाच्या दिर्घ कालावधीनंतर रविवारी (दि. 30) सेवानिवृत्त झाले आहेत. यावेळी सुधागड एज्युकेशन सोसायटीचे रविंद्र लिमये,सचिव रविकांत घोसाळकर,सिनियर संचालक प्रकाश कारखानीस, संचालिका शिल्पा लिमये, सुनिल राऊत, नगरसेवक सुलतान बेनसेकर, सुनिल भालेराव, महंमदआली धनशे, शिरीष येरुणकर, तिरमले, श्रीरंग काळेसर, विजय महाडिक, थोरात, नागोठकर, उदय घोसाळकर, शरद चव्हाण, अविनाश माळी, उमेश साखरले, अरुण साखरले, शिंपी, घोणे, तटकरे, सूर्यवंशी, डी.आर. पाटील तसेच सर्व उपस्थितांनी विजय साखरले यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version