शेकापक्षाचे युवा कार्यकर्ते विक्रांत वार्डे यांची यावेळी अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करीत असल्याचे आ. जयंत पाटील यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज व्यक्त करतानाच नवीन कार्यकर्त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करण्याचा सल्ला युवक नेतृत्वाला दिला.
अलिबाग तालुका पुरोगामी संघटनेच्या अध्यक्षपदी विक्रांत वार्डे

Related Content
वाघाच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू?
by
Krushival
September 26, 2026
कोंढाणे धरण परिसरातील शेतकरी आक्रमक
by
Antara Parange
September 26, 2026
श्रीवर्धन तालुका ‘दुष्काळग्रस्त’ घोषित
by
Antara Parange
September 26, 2026
दहा दिवसांच्या बाप्पाला साश्रूनयनांनी निरोप
by
Antara Parange
September 26, 2026
नांदगाव-कुंभारवाड्यात वीज कोसळली
by
Antara Parange
September 26, 2026
Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात वासरू ठार
by
Antara Parange
September 26, 2026