| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील देगाव, पन्हाळघर खुर्द, पन्हाळघर बुद्रुक या तीन ग्रामपंचायत निवडणुकासाठी सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. सकाळी ९.३० ते २.०० पर्यंत ग्रुप ग्रामपंचायत देगाव मध्ये एकूण ५० टक्के तर ग्रुप ग्रामपंचायत पन्हाळघर खुर्द मध्ये ४६ टक्के मतदान झाले आहे, तसेच ग्रुप ग्रामपंचायत पन्हाळघर बुद्रुक मध्ये ४४ टक्के इतके मतदान झाले आहे.
माणगावमधील ग्रामपंचायत निवडणूक! २.०० पर्यंत झालेले मतदान
-
by Krushival

- Categories: माणगाव, राजकीय, रायगड
- Tags: election updatekrushival mobile appmangaonmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
अतिक्रमणाची आमडोशी गावातील महिला ठरली बळी
by
Antara Parange
August 8, 2026
टीबीमुक्त बारा ग्रामपंचायतींचा गौरव
by
Antara Parange
August 8, 2026
न्यायालयाच्या आवारातच आरोपीचा पोलिसांवर हल्ला
by
Antara Parange
August 8, 2026
दूषित पाणीपुरवठ्यामुळे उरणकर त्रस्त
by
Antara Parange
August 8, 2026
जागतिक आदिवासी दिनानिमित्त उद्या आरोग्य, नेत्र तपासणी शिबीर
by
Antara Parange
August 8, 2026
युवा महोत्सवात एल.एस.पी.एम. महाविद्यालयाची दमदार कामगिरी
by
Antara Parange
August 8, 2026